लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेत २० कर्मचारी सेवानिवृत्त - Marathi News | 20 employees retired in Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत २० कर्मचारी सेवानिवृत्त

उल्हासनगर महापालिकेत अधिकाऱ्यांचे ८० टक्के तर वर्ग ३ व ४ चे ५० टक्के कर्मचारी पदे रिक्त आहेत. ...

शरद पवार, आव्हाड यांच्या आदेशावरून भाजपमध्ये, पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sharad Pawar, Pancham Kalani in BJP at the behest of Awadh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार, आव्हाड यांच्या आदेशावरून भाजपमध्ये, पंचम कलानी यांचा गौप्यस्फोट

शहराची जबाबदारी कलानी कुटुंबाकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आव्हाड यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.  ...

शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, मटक्याच्या वादातून हल्ल्याचा अंदाज - Marathi News | Shiv Sena Shinde group shakha pramukh killed attack predicted over matka dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, मटक्याच्या वादातून हल्ल्याचा अंदाज

गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहेत. ...

उल्हासनगरातील नाले सफाईची आयुक्तांकडून पाहणी, आमदार कार्यालयात आयुक्तांची चर्चा - Marathi News | commissioner inspection of drain cleaning in ulhasnagar discussion in mla office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील नाले सफाईची आयुक्तांकडून पाहणी, आमदार कार्यालयात आयुक्तांची चर्चा

आमदार जनसंपर्क कार्यालयात आयुक्तांसह अधिकाऱ्यांसोबत नालेसफाई बाबत चर्चा केली. ...

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation's water tank leaks, thousands of liters of water goes down | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली

उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. ...

उल्हासनगरात सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक - Marathi News | In Ulhasnagar, two persons were fatally attacked for cleaning work; two were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक

जखमी पैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगर पोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली. ...

अखेर... उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर हातोडा, ५० धोकादायक इमारती खाली करणार  - Marathi News | hammer on the dangerous building in ulhasnagar will demolish 50 dangerous buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर... उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर हातोडा, ५० धोकादायक इमारती खाली करणार 

महापालिकेने पहिल्या टप्प्यात अतीधोकादायक असलेल्या ५ इमारती निष्काशीत करण्याचा निर्णय घेतला. ...

अर्जुन काळेची हत्या की अपघात? उल्हासनगरात कलानी व गंगोत्री पुन्हा आमने-सामने - Marathi News | Murder of Arjun Kale or accident? Kalani and Gangotri face each other again in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्जुन काळेची हत्या की अपघात? उल्हासनगरात कलानी व गंगोत्री पुन्हा आमने-सामने

 उल्हासनगर कॅम्प नं-४ भाटिया चौकात १७ मे रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अर्जुन काळे नावाचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला होता ...