लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

Ulhasnagar: उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटवा, प्रांत कार्यालयावर धडक - Marathi News | Remove encroachment on Valdhuni river in Ulhasnagar, strike at provincial office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटवा, प्रांत कार्यालयावर धडक

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील हिराली फाउंडेशन, जय झुलेलाल समघर्ष सेवा समिति, रेसिडेंस एसोसिएशन आदी सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील वालधुनी नदीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी प्रांत अधिकारी यांच्याकडे केली. ...

उल्हासनगर महापालिकेची कार गॅलेरिय दुकानावर कारवाई - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation action on car gallery shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची कार गॅलेरिय दुकानावर कारवाई

उल्हासनगरच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अश्या स्थितीत गाड्या पार्किंग केल्या जातात. ...

उल्हासनगर महापालिकेचा पर्यावरण दिनी एक अधिकारी, एक झाड संकल्प करून वृक्षारोपण - Marathi News | On the environment day of Ulhasnagar Municipal Corporation, one officer, one tree resolution and plantation of trees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा पर्यावरण दिनी एक अधिकारी, एक झाड संकल्प करून वृक्षारोपण

उल्हासनगर महापालिकेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पाडला. ...

रेल्वे अपघाताचे राजकारण करू नका; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन - Marathi News | do not politicize the train accident an appeal by union minister anurag thakur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे अपघाताचे राजकारण करू नका; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे आवाहन

ओडिशातील रेल्वे अपघाताचे राजकारण न करता सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.  ...

Ulhasnagar: देशाच्या पंतप्रधानपदी २०२४ ला नरेंद्र मोदीच, अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Ulhasnagar: Anurag Thakur expressed his belief that Narendra Modi will be the Prime Minister of the country in 2024. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाच्या पंतप्रधानपदी २०२४ ला नरेंद्र मोदीच, अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला विश्वास

Anurag Thakur: एकदिवसीय शहर दौऱ्यावर आलेले अनुराग ठाकूर यांनी शहरातील समस्या बाबत मौन बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली. ...

उल्हासनगरात शिवसेनेकडून जोडो मारो आंदोलन - Marathi News | Dodo Maro movement by Shiv Sena in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेनेकडून जोडो मारो आंदोलन

उल्हासनगर शिवसेना शिंदे गट व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांनीं केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...

आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाना मदतीचा हात - Marathi News | A hand of help to the children of suicide victims of Aadhartirtha Ashram | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आधारतीर्थ आश्रमातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाना मदतीचा हात

यावेळी लहान मुलांनी भजन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.ँ ...

प्रशांत इंगळे यांना समाजसेवेसाठी डॉक्टरेट - Marathi News | doctorate for social service to prashant ingle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रशांत इंगळे यांना समाजसेवेसाठी डॉक्टरेट

डॉक्टरेटने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.  ...