लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेत १५ सफाई कामगारांच्या मुले थेट लिपिक, रोजंदारीवरील २७ जणांना नोकरी - Marathi News | ulhasnagar municipal corporation 15 sanitation workers children directly employed as clerk 27 daily wage earners employed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेत १५ सफाई कामगारांच्या मुले थेट लिपिक, रोजंदारीवरील २७ जणांना नोकरी

इतर पदेही आयुक्तानी पदेही भरण्यास सुरवात केली.  ...

उल्हासनगर महापालिका एबीसी सेंटरमध्ये श्वानाचा मृत्यू  - Marathi News | dog dies at ulhasnagar municipal corporation abc center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका एबीसी सेंटरमध्ये श्वानाचा मृत्यू 

याप्रकरणी निर्बीजीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पंचम कलानी विरुद्ध हेमा पिंजानी सामना रंगणार  - Marathi News | pancham kalani vs hema pinjani will be the face off in upcoming ulhasnagar municipal corporation elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका निवडणुकीत पंचम कलानी विरुद्ध हेमा पिंजानी सामना रंगणार 

उल्हासनगर महापलिका निवडणुकीत कलानी कुटुंबाची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. ...

चिमुरड्याला मारहाण प्रकरण: उल्हासनगरातील प्लेग्रुप शाळेची मनसेकडून तोडफोड  - Marathi News | child beating case mns vandalized playgroup school in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुरड्याला मारहाण प्रकरण: उल्हासनगरातील प्लेग्रुप शाळेची मनसेकडून तोडफोड 

अवैधपणे चाललेल्या प्लेग्रुपवर कारवाईची मागणी  ...

उल्हासनगर प्लेगृपमध्ये चिमुरड्याला शिक्षेकाकडून मारहाण, गुन्हा दाखल  - Marathi News | child beaten by teacher in ulhasnagar playgroup case registered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर प्लेगृपमध्ये चिमुरड्याला शिक्षेकाकडून मारहाण, गुन्हा दाखल 

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल झाला.  ...

उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई  - Marathi News | Dolphin Road in Ulhasnagar takes a breather, fine of Rs 70,000 imposed on parked cars | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराती डॉल्फिन रस्त्याने घेतला मोकळा श्वास, पार्किंग केलेल्या गाड्यावर ७० हजाराची दंडात्मक कारवाई 

डॉल्फिन रस्त्या प्रमाणे इतर रस्त्यावरील अवैधपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी होत आहे.  ...

उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल - Marathi News | In Ulhasnagar, Shinde Sena's extends a hand of friendship to Sai Party after the Kalani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिंदेसेनेचा कलानी पाठोपाठ साई पक्षाला दोस्तीचा हात, भाजपा गोटात चलबिचल

या राजकीय गणितामुळे शिंदेसेना मराठी व सिंधी परिसरात भाजपा पेक्षा वरचड ठरल्याचे चित्र असून भाजपा गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...

उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ - Marathi News | Protest in unique method in Ulhasnagar as MNS office bearers bathed in potholes on roads | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ

उल्हासनगर महापालिकेने गणेश उत्सवादरम्यान रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यवधीचा खर्च करूनही खड्डे जैसे थें आहेत ...