लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी - Marathi News | A young man was seriously injured when his leg got stuck in the net while running behind the towing vehicle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोईंग केलेल्या गाडीमागे धावताना जाळीत पाय अडकून तरुण गंभीर जखमी

टोईंग गाडीवाल्यांनी विनय भोईर यांनी रस्त्याच्या कडेला लावलेली मोटरसायकल उचलली.  ...

म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Youth drowned in Mharalgaon quarry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू

सदानंद नाईक उल्हासनगर : म्हारळ क्रांतीनगर मध्ये राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा मित्रा समवेत शुक्रवारी दुपारी खदाणीत पोहण्यासाठी गेला ... ...

टोइंग केलेली गाडी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा लोखंडी जाळीत पाय अडकला, गंभीर जखमी - Marathi News | A youth who was going to fetch a towed car got his leg caught in the iron grate, seriously injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोइंग केलेली गाडी आणण्यासाठी जाणाऱ्या तरुणांचा लोखंडी जाळीत पाय अडकला, गंभीर जखमी

वाहतूक विभागाच्या टोईंगवाल्यांमुळे विनय भोईर जखमी झाला असल्याचा आरोप एकीकडे होत आहे. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण - Marathi News | child died in mother womb at ulhasnagar central hospital woman life was saved by natural delivery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात आईच्या पोटात बाळाचा मृत्यू, नैसर्गिक बाळंतपण करून महिलेचे वाचविले प्राण

मधुमेह कमी झाल्यास नैसर्गिक प्रसुती अथवा सिजर करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला होता. ...

३ कोटी २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; पोलिस पथके नेपाळच्या दिशेने - Marathi News | 3 Crore 20 Lakh Gold Jewelery Lampas; Police teams towards Nepal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३ कोटी २० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; पोलिस पथके नेपाळच्या दिशेने

उल्हासनगरातील विजयालक्ष्मी ज्वलर्स चोरांचा थांगपत्ता लागेना ...

उल्हासनगरात चालिया उत्सवाला सुरुवात; सिंधी बांधवाची एकच गर्दी - Marathi News | Chalia Utsav begins in Ulhasnagar, a single crowd of Sindhi brothers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात चालिया उत्सवाला सुरुवात; सिंधी बांधवाची एकच गर्दी

उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील चालिया मंदिरात १३ जुलै पासून ४० दिवसाच्या व्रताला सुरवात झाली ...

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य, मोबाईल टॉर्चवर रुग्ण सेवा, इन्व्हर्टरला दोष - Marathi News | electricity issue in Ulhasnagar Central Hospital, Patient Care in Mobile torch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य, मोबाईल टॉर्चवर रुग्ण सेवा, इन्व्हर्टरला दोष

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, शहापूर, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ व ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण उपचार करण्यासाठी येतात. ...

उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण - Marathi News | Ulhasnagar municipal school building work incomplete, MNS alleges, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका शाळा इमारतींचे काम अर्धवट; साडेचार हजार मुले घेतात शिक्षण

उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून त्यामध्ये साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. ...