Ulhasnagar News: एमएमआरडीच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील विविध रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ३०० कोटीच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. ...
महापालिका परिवहन बस सेवेचा दिवाळीचा मुहूर्त टळला असून मुख्यमंत्र्यांच्या तारखेनंतर परिवहन बस सेवेचा मुहूर्त साधला जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ...