Ulhasnagar, Latest Marathi News
उल्हासनगर महापालिकेत गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून ए एम रामचंदानी नावाची कंपनी विविध विकास काम करीत आहेत. ...
उल्हासनगर महापालिकेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऊर्जा बचत करणाऱ्या विजेच्या उत्पादनाचे प्रदर्शन मुख्यालय सभागृहात आयोजित केले. ...
रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी डॉ तृप्ती रोकडे यांच्यासह त्यांच्या टीमचे कौतुक करून प्रोत्साहन दिले आहे. ...
महापालिकेच्या अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. ...
मध्येच कारवाई थांबविल्याने, फोन कोणाच्या चर्चेला उधाण ...
भुयारी गटार योजनाच्या कामाची माती रस्त्यावर, अपघाताची शक्यता. ...
शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याऐवजी रस्त्यावर रस्ता बांधण्याचा घाट मराठा सेक्शन स्टेशन रस्त्यावर घातला जात आहे. ...
Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. ...