माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
उल्हासनगरात पठाणी व्याजखोरांचा बोलबाला व दहशत असून दामदुप्पट दराने रक्कम व्याजाने दिली जाते. काही महिन्यांपूर्वी पठाणी व्याजाला कंटाळून गिरीश चुग नावाच्या इसमाने लोकल ट्रेन खाली आत्महत्या केली होती. ...
Ulhasnagar: मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेडसांड होऊ नये, यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी केस पेपर थेट संबंधित डॉक्टरकडे उपलब्ध करून दिला. ...
उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्याचा वापर करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
माहिती अधिकार कार्यकर्ते मोती दुसेजा यांना बोगस गुन्ह्यात अडकविण्याचा प्रकार उघड होऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी चार जणांना अटक केली. ...