लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगर मराठा सेक्शन भागात रस्त्यावर रस्ता - Marathi News | Road road in Ulhasnagar Maratha section area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मराठा सेक्शन भागात रस्त्यावर रस्ता

शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याऐवजी रस्त्यावर रस्ता बांधण्याचा घाट मराठा सेक्शन स्टेशन रस्त्यावर घातला जात आहे. ...

Thane: उल्हासनगर भाजपात शेकडो व्यापाऱ्यांचा प्रवेश - Marathi News | Hundreds of traders enter Ulhasnagar BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगर भाजपात शेकडो व्यापाऱ्यांचा प्रवेश

Ulhasnagar News:  उल्हासनगर शहरातील टॉउन हॉल मध्ये गुरवारी रात्री बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शेकडो व्यापाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. ...

संच्युरी कंपनीतील स्पॉट प्रकरणी एकाला अटक - Marathi News | one arrested in case of spot in Sanctuary Company in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संच्युरी कंपनीतील स्पॉट प्रकरणी एकाला अटक

कंपनी प्रशासनासह टँकर चालक, मालक आदिवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरच मध्यरात्री महिलेची रिक्षात प्रसूती - Marathi News | A woman gave birth in a rickshaw in the middle of the night in front of Ulhasnagar Central Hospital, the woman and the baby were in shock due to the vigilance of the doctor. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या समोरच मध्यरात्री महिलेची रिक्षात प्रसूती

डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे महिला व बाळ ठणठणीत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Thane: उल्हासनगरातील रस्त्यासाठी ३०० कोटी? एमएमआरडीएच्या बैठकीत झाला निर्णय - Marathi News | Thane: 300 crore for road in Ulhasnagar? The decision was taken in the MMRDA meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: उल्हासनगरातील रस्त्यासाठी ३०० कोटी? एमएमआरडीएच्या बैठकीत झाला निर्णय

Ulhasnagar News: एमएमआरडीच्या गुरवारी झालेल्या विशेष बैठकीत शहरातील विविध रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ३०० कोटीच्या निधीला मंजुरी दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. ...

उल्हासनगरात नूतनीकरण करण्यात आलेल्या समाजमंदिराला गळती, १० लाख पाण्यात - Marathi News | 10 lakhs in water leakage at the renovated Samaj Mandir in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात नूतनीकरण करण्यात आलेल्या समाजमंदिराला गळती, १० लाख पाण्यात

कॅम्प नं-५, प्रेमनगर टेकडी महात्मा फुलेनगर येथे १० लाख खर्चून नूतनीकरण केलेल्या समाजमंदिराला गळती लागल्याचा प्रकार उघड झाला. ...

 अखेर उल्हासनगर महापालिकेला आली जाग; रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या ४९ जणांवर गुन्हे - Marathi News | Finally Ulhasnagar Municipal Corporation woke up Crimes against 49 people who burst firecrackers late at night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : अखेर उल्हासनगर महापालिकेला आली जाग; रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या ४९ जणांवर गुन्हे

दिवाळी सणादरम्यान हवेची गुणवत्ता रेड झोन मध्ये गेल्यानंतर, महापालिका व पोलीस प्रशासनाला जाग आली. ...

उल्हासनगर दिवाळी पहाटला नागरिकांची गर्दी - Marathi News | Crowd of citizens at Ulhasnagar Diwali pahat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर दिवाळी पहाटला नागरिकांची गर्दी

उल्हासनगरातील सर्वात जुने कालिका कला मंडळ अमृत महोत्सव वर्ष साजरे करीत आहे. ...