लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

शासनाच्या जीएसटी अनुदानानंतर पगार; मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारेंची माहिती - Marathi News | Salary after Government GST Subsidy Information from Chief Accounts Officer Kiran Bhilare in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शासनाच्या जीएसटी अनुदानानंतर पगार; मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारेंची माहिती

उल्हासनगर महापालिका कर्मचारी पगार विना.  ...

 आमदार कुमार आयलानी यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयासाठी विशेष निधीची मागणी - Marathi News | MLA Kumar Ailani's demand for special funds for Central Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : आमदार कुमार आयलानी यांच्याकडून मध्यवर्ती रुग्णालयासाठी विशेष निधीची मागणी

बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी होत असून जिल्हात ही रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. ...

उल्हासनगर तालुका क्रीडा केंद्र अडगळीत?  गेल्या ६ वर्षांपासून केंद्राचे काम पूर्ण होईना - Marathi News | Ulhasnagar taluka sports center stuck the work of the center will not be completed for the last 6 years in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर तालुका क्रीडा केंद्र अडगळीत?  गेल्या ६ वर्षांपासून केंद्राचे काम पूर्ण होईना

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी टी मानकर यांनी मात्र लवकरच क्रीडासंकुलाचे उदघाटन होणार असल्याचे संकेत दिले आहे. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम - Marathi News | Blood Donation of 67 employees on the occasion of Mahaparinirvana Day, an initiative of Ulhasnagar Division of Mahavitaran | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६७ प्रकाशदुतांचे रक्तदान, महावितरणच्या उल्हासनगर विभागाचा उपक्रम

सामाजिक बांधिलकीतून महावितरणच्या अंबरनाथ उपविभागाने हा उपक्रम राबवला. ...

मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहाचे नूतनीकरण, एकाच वेळी २७ मृतदेह ठेवता येणार - Marathi News | Renovation of Central Hospital Mortuary to accommodate 27 dead bodies at a time | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहाचे नूतनीकरण, एकाच वेळी २७ मृतदेह ठेवता येणार

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या शवागृहातील एअरकंडिशन मध्ये बिघाड झाल्याने, गेल्या अनेक महिन्यापासून एअरकंडिशन रूम बंद होती. ...

उल्हासनगर आरकेटी महाविध्यालायचे प्राध्यापक पगारविना, प्राध्यापकांचे पगारासाठी आंदोलन - Marathi News | Professors of Ulhasnagar RKT University without salary, protest of professors for salary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर आरकेटी महाविध्यालायचे प्राध्यापक पगारविना, प्राध्यापकांचे पगारासाठी आंदोलन

पगार झाला नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक यांनी देऊन पुन्हा आंदोलनाचे संकेत दिले.  ...

उल्हासनगरात ३ दिवसाच्या मुलाचे अपहरण; तिघांना अटक, मुलगा सुरक्षित - Marathi News | Abduction of 3-day-old child in Ulhasnagar Three arrested, boy safe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ३ दिवसाच्या मुलाचे अपहरण; तिघांना अटक, मुलगा सुरक्षित

बाळाला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने तिघांना ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.  ...

उल्हासनगरातील हॅपी स्ट्रीट मध्ये आमदार आयलानी यांनीं धरला ठेका - Marathi News | MLA Ailani dancing in ulhasnagar happyy street rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हॅपी स्ट्रीट मध्ये आमदार आयलानी यांनीं धरला ठेका

५० पेक्षा जास्त संघटना, योगा केंद्र, शाळा सहभागी ...