लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात पदपथ अतिक्रमण कारवाईवरून महापालिका कर्मचारी अन् व्यापाऱ्यात राडा - Marathi News | In Ulhasnagar, municipal employees and traders clashed over footpath encroachment. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पदपथ अतिक्रमण कारवाईवरून महापालिका कर्मचारी अन् व्यापाऱ्यात राडा

उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक परिसरात कपड्यासाठी जपानी व गजानन मार्केट प्रसिद्ध असून होलसेल फटाक्याची दुकाने आहेत. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान  - Marathi News | 16 thousand Diwali grant to Ulhasnagar municipal employees | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १६ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान 

आयुक्तांच्या निर्णयाने कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.  ...

उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा  - Marathi News | Residents march on Ulhasnagar Municipal Corporation A claim was made on the site of setting up the water tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर अधिवासी यांचा मोर्चा; जलकुंभ उभारण्याच्या जागेवर केला दावा 

महापालिका उभारत असलेल्या उंच जलकुंभाच्या जागेवर स्थानिक अधिवासी नागरिकांनी दावा सांगून मंगळवारी महापालिकेवर शेकडोच्या संख्येत मोर्चा काढला. ...

उल्हासनगरातील भुयारी गटार योजना वादात? ईगल कंपनीच्या निविदा रद्द करा - अविनाश जाधव - Marathi News | Ulhasnagar underground sewer plan in dispute? Cancel the tender of Eagle Company - Avinash Jadhav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील भुयारी गटार योजना वादात? ईगल कंपनीच्या निविदा रद्द करा - अविनाश जाधव

उल्हासनगरात बांधण्यात येत असलेले शेकडो कोटीच्या निधींतील रस्ते निकृष्ट बांधल्याचे उघड झाले. ...

उल्हासनगर महापालिकेच्या उद्यानात बेकायदा दुकानं, २७ जणांना पाठविल्या नोटिसा  - Marathi News | Illegal shops in Ulhasnagar municipal park, notices sent to 27 people | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेच्या उद्यानात बेकायदा दुकानं, २७ जणांना पाठविल्या नोटिसा 

प्रभाग अधिकारी अनिल खतूरानी यांनी दुकानदारांना नोटिसा देऊन स्वतःहून बेकायदा बांधकामे न काढण्यास पाडकाम कारवाईचे संकेत दिले आहे. ...

उल्हासनगरात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा, ३ हजार बूथ वॉरियर्ससोबत साधणार थेट संवाद - Marathi News | Visit of BJP State President Chandrashekhar Bawankule in Ulhasnagar on Saturday, direct interaction with 3000 Booth Warriors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा, ३ हजार बूथ वॉरियर्ससोबत साधणार थेट संवाद

Chandrashekhar Bawankule: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रविवारी उल्हासनगर दौरा असून टॉउन हॉल मध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील ३ हजार बूथ वारीयर्स सोबत ते संवाद साधणार आहेत. ...

उल्हासनगरातील पदपथ अतिक्रमण मुक्त महापालिकेची कारवाई, ४७ हजाराचा दंड वसूल - Marathi News | Action of Municipal Corporation free of footpath encroachment in Ulhasnagar, fine of 47 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील पदपथ अतिक्रमण मुक्त महापालिकेची कारवाई, ४७ हजाराचा दंड वसूल

Ulhasnagar: उल्हासनगर शहरातील पदपथ, चौक व रस्त्यावरील अतिक्रमणवर महापालिकेने धडक करवाई केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली, तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले. ...

उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले - Marathi News | A thief was caught stealing a bag from a shop in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले

 उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजेन्सी प्लाजा संकुलात शंकर रोशनलाल कुंडला यांचे अंजली फुटवेअर नावाचे दुकान आहे ...