लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ - Marathi News | Air quality in Ulhasnagar bad than in Mumbai, increase in patients with severe asthma and respiratory problems | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील हवेतील गुणवत्ता मुंबईपेक्षा घातक, दमा व श्वास घेण्याच्या रुग्णांत वाढ

प्रदूषण मंडळाचे अनिरुद्ध वऱ्हाडे यांनीही हवेतील गुणवत्ता घसरल्याची माहिती दिली आहे. ...

उल्हासनगरात कारसह रोख रक्कम पळविली - Marathi News | Cash was stolen along with the car in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात कारसह रोख रक्कम पळविली

कार मध्ये ठेवलेल्या बॅगमध्ये १ लाख ७५ हजार रोख रक्कमेसह साहित्य व कागदपत्र आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

पाणी पुरवठा विभागवार टीकास्त्र; उल्हासनगर जलकुंभ उद्यान बनले दारुडा उद्यान - Marathi News | ulhasnagar watershed park became liquor park | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी पुरवठा विभागवार टीकास्त्र; उल्हासनगर जलकुंभ उद्यान बनले दारुडा उद्यान

उद्यानात दारूच्या बॉटल्सचा खच पडला आहे. ...

बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन, एकूण ७० स्टॉल्स; उल्हासनगर महापालिकेचा दिवाळी बाजार फुलला - Marathi News | diwali market of ulhasnagar municipal corporation flourished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन, एकूण ७० स्टॉल्स; उल्हासनगर महापालिकेचा दिवाळी बाजार फुलला

महापालिका महिला व बालकल्याण विभागामार्फत बचत गटातील गरीब व गरजू महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दसरा मैदान येथे दिवाळी बाजाराचे आयोजन केले. ...

वाढीव रकमेच्या दिवाळी बोनसमुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात - Marathi News | diwali of municipal employees is happy this year due to diwali bonus of increased amount | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाढीव रकमेच्या दिवाळी बोनसमुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा आनंदात

कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये बोनस जाहीर, उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १६,५०० रूपये बोनस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पालिका कर्मचाऱ्यांनी मानले आभार. ...

उल्हासनगरात खुल्या भूखंडाची बोगस सनद, गुन्हा दाखल, महापालिकेकडे टीडीआरसाठी अर्ज - Marathi News | Bogus charter of open plot in Ulhasnagar, case filed, application for TDR to Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खुल्या भूखंडाची बोगस सनद, गुन्हा दाखल, महापालिकेकडे टीडीआरसाठी अर्ज

उल्हासनगर रिजेन्सी अंटेलिया मधील गृहासंकुलात राहणारे रामचंद्र काकरांनी यांनी रिजेन्सी परीसरात सन १९९७ साली खुला भूखंड खरेदी करून, भूखंडाची सन-२००९ साली प्रांत कार्यालयाकडून सनद घेतली. ...

उल्हासनगरातील फटाक्याच्या दुकानांचे सर्वेक्षण; परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या ४ दुकानावर २ लाखाची दंडात्मक कारवाई - Marathi News | Survey of firecracker shops in Ulhasnagar; 2 lakh penal action against 4 shops for non-renewal of licences | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील फटाक्याच्या दुकानांचे सर्वेक्षण; परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या ४ दुकानावर २ लाखाची दंडात्मक कारवाई

उल्हासनगरात जिल्हातील सर्वात मोठी फटाक्यांची बाजारपेठ असून जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून व्यापारी व नागरिक फटाके खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. ...

सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी  - Marathi News | Hatdi is a symbol of civilization and culture of Sindhi society There are thousands of Hutdis in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीचे प्रतिक हटडी; उल्हासनगरातील बनवितात हजारोच्या संख्येने हटडी 

दिवाळीला सिंधी सभ्यता व संस्कृतीची ओळख असलेल्या हटडीची बांधणी शहरातील विविध भागात हजारोच्या संख्येत होते. ...