लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना - Marathi News | Court instructs police in ulhasnagar bjp mla ganpat gaikwad vs mahesh gaikwad firing case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :व्हीसीद्वारे नव्हे, आरोपींना प्रत्यक्ष हजर करा; गोळीबार प्रकरणात कोर्टाकडून पोलिसांना सूचना

कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीत गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्याबाबत काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...

गुन्हेगारी रोखायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची मोदींकडे मागणी - Marathi News | Prime Minister Narendra Modi should ask Eknath Shinde to resign from the post of Chief Minister BJP MLA Ganpat Gaikwad demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुन्हेगारी रोखायची असेल तर शिंदेंचा राजीनामा घ्या; गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराची मोदींकडे मागणी

महाराष्ट्रात यापुढे गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी गणपत गायकवाड यांनी केली आहे. ...

'ते शांत बसलेले, गणपत गायकवाड उठले, नेम धरला...'; नेमकं काय घडलं?, पोलिसांनी सांगितलं! - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad opened fire, what happened then, police said the full incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते शांत बसलेले, गणपत गायकवाड उठले, नेम धरला...'; नेमकं काय घडलं?, पोलिसांनी सांगितलं!

पोलीस स्थानकांत त्यावेळी नेमकं काय घडलं, याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.  ...

भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार! - Marathi News | Firing by BJP MLA ganpat gaikwad in ulhasnagar ncp Ajit Pawar first reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराकडून गोळीबार; अजित पवारांचा संताप, गृहमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार!

अजित पवार यांनीही या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं आहे.  ...

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा हंडा मोर्चा - Marathi News | Shiv Sena rally at Ulhasnagar Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा हंडा मोर्चा

महापालिका विरोधात घोषणाबाजी करून नियमित पाणी देण्याची मागणी केली आहे.  ...

उल्हासनगर महापालिका शाळांचे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव  - Marathi News | Cultural and Sports Festival of Ulhasnagar Municipal Schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळांचे सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव 

विजेत्या ठरलेल्या विद्यार्थी व संघांना प्रमाणपत्र व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत. ...

उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण - Marathi News | Transfer of police inspector in ulhasnagar to neighboring office sparks discussion about transfer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पोलीस निरीक्षकाच्या बदल्या शेजारील कार्यालयात, बदलीबाबत चर्चेला उधाण

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील दुसऱ्या कार्यालयात झाल्याने, बदल्याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...

उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले...  - Marathi News | Laboratory of Ulhasnagar Municipal Corporation closed, lakhs of machines in dust | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची लॅबोरेटरी बंद, लाखोंच्या मशीन धूळखात, आयुक्त म्हणाले... 

महापालिका लॅबोरेटरी पुन्हा सुरू करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव गेला. ...