लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Remove the officers who have completed one year of service, protest was held in front of Ulhasnagar Municipal Commissioner office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वर्ष पूर्ण सेवा झालेल्या अधिकाऱ्यांना हटवा, उल्हासनगर महापालिका आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

महापालिका आयुक्त कार्यालय बाहेरील सुरक्षा रक्षकांनी प्रहार जनशक्तीचे पाटीलसह अन्य जणांना रोखताच संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त दालना समोर ठिय्या आंदोलन केले. ...

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation has deducted from the salary of the retired employees who have been given additional salary increment, it has been submitted to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका पेक्षा जास्त वेळा अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आले. ...

उल्हासनगरात १४ वर्षीय मुलावर ७ ते ८ कुत्र्यांचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | 14-year-old boy attacked by 7-8 dogs in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १४ वर्षीय मुलावर ७ ते ८ कुत्र्यांचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

जखमी मुलावर उपचार सुरू असून भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...

शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?  - Marathi News | Shiv Sena Thackeray's Kalyan district head Chandrakant Bodare on the way to Shiv Sena's Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर? 

उल्हासनगर शिवसेनेत गेली तीन दशकापासून बोडारे बंधूंचा दबदबा आहे. ...

उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित - Marathi News | about 4 gr in 18 years to regularize constructions in ulhasnagar still citizens deprived of benefits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बांधकामे नियमित करण्यासाठी १८ वर्षात ४ जीआर, तरीही नागरिक लाभापासून वंचित

निवडणुकीपूर्वीचा जीआर म्हणजे जुमला...मनसेची टिका. ...

उल्हासनगरात एका बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा, तीन महिन्यात १६ बांधकामावर पाडकाम कारवाई - Marathi News | crime under mrtp on one construction in ulhasnagar demolition action on 16 constructions in three months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एका बांधकामावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा, तीन महिन्यात १६ बांधकामावर पाडकाम कारवाई

गेल्या तीन महिन्यात १६ अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केल्याची माहिती शिंपी यांनी दिली आहे. ...

उल्हासनगर होणार अधिकृत शहर- आमदार कुमार आयलानी - Marathi News | Ulhasnagar will be an official city - MLA Ailani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर होणार अधिकृत शहर- आमदार कुमार आयलानी

महायुतीच्या नेत्यांचा जल्लोष ...

आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद - Marathi News | MLA Ailani's role as a mediator Ulhasnagar BJP leader on corruption | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार आयलानी यांची मध्यस्थीची भूमिका? उल्हासनगर भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचाराबाबत खदखद

शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर आरोप केल्याने, शिवसेना शिंदे गट व भाजपातील वाद चव्हाट्यावर आला होता. ...