Ulhasnagar, Latest Marathi News
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शिवसेना व महिला आघाडीची कार्यकारिणी अचानक बरखास्त केल्याने खळबळ उडाली. ...
आरोग्य केंद्र सुरू झाल्याने, परिसरातील शेकडो नागरिक या आरोग्य केंद्राचा लाभ घेता येणार आहे. ...
महापालिका दफ्तरी नोंद नसलेला गांधीरोड येथील जीर्ण पुतळा नेमका कोणाचा? असा प्रश्न कायम आहे. ...
हद्दपारीचा भंग करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी जेरबंद करताच गुंडाने पोलिसांची कॉलर पकडून कपडे फाडल्याचा प्रकार उघड झाला. ...
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. ...
बिर्ला गेटसह अन्य ठिकाणी ३ झाडे पडले आहे. ...
म्पिंग हटावची मागणी करून आमरण उपोषण करणाऱ्या काँग्रेस पक्षाला महापालिकेने डम्पिंग डिसेंबर २०२५ नंतर हटविणार असल्याचे लेखी उत्तर दिले. ...
उल्हासनगर कॅम्प नं-५, खडी खदान येथील डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाले असून क्षमता केंव्हाच संपली आहे. ...