महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले ...
वालधुनी नदीचे प्रदूषण रोखण्यावरून आधी हरित लवाद आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत हजेरी घेतल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या उल्हासनगर पालिकेने प्रदूषणाचे मुख्य कारण असलेले जीन्स कारखाने हटवण्याचा निर्णय ...
महापालिकेने शहरात २२ महापुरूष, संत व सुधारकांचे पुतळे उभारले आहेत. मात्र त्यांची निगा महापालिकेकडून राखता येत नसल्याने पुतळयांची दुरवस्था झाली आहे. ...
दिवाळीपूर्वी शहर विकास आराखडयाला मंजुरी देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न पाळल्याने महापौर मीना आयलानी यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी तोंडघशी पडले. ...
रस्ता रूंदीकरणातील बाधित व्यापाºयांना विना परवाना बांधकामे करू नका असे आदेश देऊनही त्यांनी याला केराची टोपली दाखवली. त्यामुळे या बांधकामांवर दिवाळीनंतर हातोडा पडणार असे संकेत... ...
उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामांना जबाबदार धरून आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी सोमवारी सहायक आयुक्त मनीष हिवरे आणि दत्तात्रय जाधव यांना निलंबित केले. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईत अडथळा... ...