शहर विकास आराखड्यातील रिंग रोडमुळे झोपडपट्यांवर बुलडोझर फिरणार असल्याने अनेक बेघर होणार आहेत. गरीबांची घरे जाणार असतील तर रिंग रोड कशाला असा सवाल करत शिवसेना ...
रेल्वे स्टेशन परिसरात गाडी टोईंग करताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
महापालिकेने शहर विकास आराखडा गुरुवारी उशिरा प्रसिद्ध केला. १२० फुटांच्या रिंग रोडला शिवसेनेसह रिपाइं, काँॅग्रेस, पीआरपी, राष्ट्रवादी आदी पक्षांनी आक्षेप घेतला असून झोपडपट्टीतून जाणा-या रिंग रोडमुळे हजारो नागरिक बेघर होणार असल्याचा आरोप ...
उल्हासनगर येथील जीन्स कंपन्यांच्या संदर्भात तातडीने तोडगा काढण्याची मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणिकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केली आहे. ...