महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ...
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने २२ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून चार महिन्यापूर्वी खंडवा जेलमधून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
विधानसभा निवडणुकीतील सिंधी मतांच्या गणिताचा विचार करून महापौरपद आपल्याच पक्षाकडे राखण्यासाठी भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून त्यासाठी कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदावरील दावा सोडल्याने उल्हासनगरमधील सत्तांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त उल्हासनगर पालिकेत आयोजित कार्यक्रमाला सत्ताधारी भाजपा तसेच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांना दांडी मारताना लाज कशी वाटली नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचा समाचार घेतला. भारत मोदीमुक्त व्हावा, याचा पु ...
राज्यभर व देशात महाराष्ट्र दिन साजरा होत असताना महापालिका ध्वजारोहणच्या कार्यक्रमावर महापौर, उपमहापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सभापती, विविध पक्षाचे नगरसेवक , अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी दिंडी मारली ...