उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...
मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली. ...
विशेष समिती सभापती निवडणुकीपूर्वी महापौरपदाचा राजीनामा मीना आयलानी यांनी न दिल्यास साई पक्षाला सहकार्य करणार नाही, असा पवित्रा ओमी कलानी यांनी घेतल्याने शहरात इदनानी-कलानी आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...
प्रकाश हे कापड व्यावसायिक असून ते उल्हासनगर येथील हरी ओम अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी रात्री १२. ०६ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी घुसून एका अज्ञात इसमाने धोपाटण्याने डोक्यात प्रहार करून हत्या केली ...
महापालिका शाळा क्र-9 मध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या खिचडीत विष्ठा मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने शाळेतील मध्यान्ह पोषक आहारावर प्रश्नचिन्हे उभे राहिले असून संबंधितावर कारवाईचे संकेत पालिका प्रशासन अधिकारी मोहिते यांनी दिले. ...