लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर - Marathi News |  Mayor of Pancham Kalni Ulhasnagar, BJP's fifth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाच्या पंचम कलानी उल्हासनगरचे महापौर

उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी साई पक्षात उभी फूट पडूनही महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मदतीने पंचम कलानी शुक्रवारी बिनविरोध निवडून आल्या. साई पक्षाच्या फुटीर गटाला हाताशी पकडून भाजपाचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना तोंडघशी पडली ...

उल्हासनगर महापालिका : सत्तेसाठी काहीही... - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation: Anything for Power ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका : सत्तेसाठी काहीही...

भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या. ...

उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी - Marathi News |  Ulhasnagar Mayor election: Shiv Sena's strategy failed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी

महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली. ...

राज्यमंत्र्यांचे शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो सेशन - Marathi News | ravindra chavan Photo session by keeping the hand on the shoulder of Shivaray statue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यमंत्र्यांचे शिवरायांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो सेशन

उल्हासनगरमध्ये भाजपच्या उमेदवार पंचम कलानी यांची महापौरपदी निवड करण्यात आली. ...

सत्तेसाठी कायपण... गोपीनाथ मुंडेंना 'हरवून' भाजपा जिंकला! - Marathi News | bjp gives support to pappu kalani's family member in ulhasnagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेसाठी कायपण... गोपीनाथ मुंडेंना 'हरवून' भाजपा जिंकला!

गोपीनाथ मुंडे यांनी ज्या कलानी यांना लक्ष्य केले व जे कलानी सध्या आपल्या रक्तरंजित राजकारणाकरिता तुरुंगाची हवा खात आहेत, त्यांचे पुत्र ओमी यांचा पाठिंबा घेऊन दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपाने सत्ता स्थापन केली. ...

कलानींसाठी भाजपाची धडपड, महापौरपदाचा आज फैसला - Marathi News | BJP's agitation for Kalani, decision of Mayor's post today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलानींसाठी भाजपाची धडपड, महापौरपदाचा आज फैसला

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापौरपदी भाजपाच्या पंचम कलानी की, शिवसेनासमर्थक साई पक्षाच्या ज्योती भटिजा, याबाबत संभ्रम कायम असून साई पक्षाच्या फुटीर गटातून नगरसेवक शेरी लुंड आणि कांचन लुंड भाजपाच्या डेऱ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला ...

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा - Marathi News | A bitten dog took a bite of eighteen year old's nose | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा

उल्हासनगर कॅम्प नं-5, प्रेमनगर टेकडी परिसरात किरण बागल कुटुंबासह राहतात. काल सकाळच्यादरम्यान अडीज वर्षाची मुलगी प्रांजली घरासमोरील दुकानासमोर खेळत होती. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता - Marathi News |  The possibility of NCP's decision to fall on the path of liberation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद सेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

महापौर निवडणुकीत राष्ट्रवादीतील वाद उफाळून आला आहे. पक्षाचा व्हिप भाजपा आणि कलानीधार्जिणा असल्याची टीका याच पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे. ...