लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात - Marathi News | Water shortage in Ain Diwali in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई ?; पाणीपुरवठा विभागाचे कानांवर हात

बिल थकले ...

फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई, उल्हासनगरात व्यापारी व पालिका कर्मचारी आमनेसामने - Marathi News | Action against sidewalk encroachment, Traders and municipal employees face to face in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई, उल्हासनगरात व्यापारी व पालिका कर्मचारी आमनेसामने

Ulhasnagar News : उल्हासनगर शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण कारवाई वेळी व्यापारी व महापालिका कर्मचारी आमने सामने आले. ...

उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० दिवाळी बोनस, भाजप, शिवसेना मात्र नाराज - Marathi News | 12,500 Diwali bonus for Ulhasnagar Municipal Corporation employees, but BJP and Shiv Sena are unhappy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० दिवाळी बोनस, भाजप, शिवसेना मात्र नाराज

Ulhasnagar Municipal Corporation News : कोरोना काळात कामगारांनी दिवस रात्र सेवा देऊनही गेल्यावर्षी पेक्षा कमी बोनस दिल्या प्रकरणी शिवसेना, भाजप यांनी नाराजी व्यक्त करून आयुक्तां सोबत पुन्हा चर्चा करण्याचे संकेत भाजपचे नगरसेवक मनोज लासी यांनी दिले आहे ...

बेघर निवारा केंद्रात आनंदी अन् उत्साही वातावरण; उल्हासनगरात शेकडो बेघरांना मिळाला हक्काचा निवारा - Marathi News | A happy and vibrant atmosphere in the homeless shelter; Hundreds of homeless people get shelter in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेघर निवारा केंद्रात आनंदी अन् उत्साही वातावरण; उल्हासनगरात शेकडो बेघरांना मिळाला हक्काचा निवारा

रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, रस्त्याला कडेला निचपत व जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे शेकडो भिक्षुक दिसत असल्याचे चित्र यापूर्वी होते. ...

पूल कोसळण्याच्या भीतीने नागरिक चिंतातूर, उल्हासनगरातील धोकादायक पुलाची दुरस्ती कधी? - Marathi News | Citizens worried over fear of bridge collapse in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूल कोसळण्याच्या भीतीने नागरिक चिंतातूर, उल्हासनगरातील धोकादायक पुलाची दुरस्ती कधी?

उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ मधून जाणाऱ्या कुर्ला कॅम्प ते कैलास कॉलनी मुख्य रस्त्यावरील समतानगर नाल्यावरचा पूल एका बाजूने सप्टेंबर महिन्यात खचला आहे ...

Arnab Goswami: उल्हासनगरात भाजपाकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध - Marathi News | Arnab Goswami: BJP protests arrest of Arnav Goswami in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Arnab Goswami: उल्हासनगरात भाजपाकडून अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध

उल्हासनगर भाजपात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेची प्रतिक्रिया उलटली. ...

महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण - Marathi News | Water scarcity in Ulhasnagar mayor's ward, MNS fast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौरांच्या प्रभागात पाणी टंचाई, मनसेचं उपोषण

उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन परिसरात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. याच प्रभाग क्रं-१४ मधून महापौर लीलाबाई अशान सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत ...

भाजपमध्ये असंतोषाचे वारे, स्थायी समितीतील पराभव जिव्हारी - Marathi News | Ulhasnagar : After defeat in Standing Committee Winds of discontent in BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपमध्ये असंतोषाचे वारे, स्थायी समितीतील पराभव जिव्हारी

BJP News : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...