लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच - Marathi News | Even after 71 years, Ulhasnagar is still alive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच

आज वर्धापन दिन : विकासाच्या नावाने बोंब ...

उल्हासनगर विलगीकरण केंद्रातून दोन कोरोनाबाधित आरोपींचे पलायन - Marathi News | Two corona patient accused escape from Ulhasnagar Separation Center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगर विलगीकरण केंद्रातून दोन कोरोनाबाधित आरोपींचे पलायन

कोरोना संसर्गित आरोपी अनेकांच्या संपर्कात येणार असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

उल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी - Marathi News | Robbery of a corona patient from a private hospital in Ulhasnagar; MNS demands to audit the bill | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात खाजगी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णाची लूट; बिलाची ऑडिट करण्याची मनसेची मागणी

आतापर्यंत १०८ बिलाची तपासणी ऑडिट समितीकडून होवून त्यामध्ये तफावत आढळल्यास नोटिसा देवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली. ...

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी - Marathi News | The patient recovery rate is 81% | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के, उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी

आयुक्तांच्या प्रयत्नांना यश : उल्हासनगरमध्ये कोरोना मृत्युदरही दोन टक्क्यांपेक्षा कमी ...

CoronaVirus News : इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | CoronaVirus News: Woman jailed for two days for black marketing of corona injection in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :CoronaVirus News : इंजेक्शनची काळाबाजार करणाऱ्या महिलेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

CoronaVirus News : एफडीएचे अधिकारी महिलेची सखोल चौकशी करीत असून यामागे मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता विभागाचे अधिकारी नितीन भारद्वाज यांनी दिली आहे.  ...

लॉकडाऊन उठताच सोशल डिस्टन्सचा फज्जा, मास्क नसल्यास १५०० रुपयाचा दंड - Marathi News | Voilation of social distance as soon as you get up from lockdown, fine of Rs. 1500 if you don't have a mask | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊन उठताच सोशल डिस्टन्सचा फज्जा, मास्क नसल्यास १५०० रुपयाचा दंड

सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानावर पालिका पथकाचा वाॅच राहणार असून दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल होणार आहे. ...

उल्हासनगरात 'फी'चा तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई, प्रशासन अधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Action against schools for charging fees in Ulhasnagar, warning of administration officials | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात 'फी'चा तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई, प्रशासन अधिकाऱ्यांचा इशारा

उल्हासनगरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या ६ हजार झाली असून कोरोनाच्या संसर्ग भीतीने राज्य शासनाने शाळा बंद ठेवल्या आहेत. ...

उपाययोजना करा; सरकार पाठीशी; आदित्य ठाकरेंचा उल्हासनगर दौरा - Marathi News | Take measures; Government backed; Aditya Thackeray's visit to Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपाययोजना करा; सरकार पाठीशी; आदित्य ठाकरेंचा उल्हासनगर दौरा

महापालिका आयुक्तांकडून घेतला कोरोनाचा आढावा ...