लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी?  - Marathi News | Expired biscuits and insect repellent for Corona patient? in udlhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी? 

शिवसेना - भाजपची चौकशीची मागणी  ...

उल्हासनगर डंपिंग ग्राउंड हटाव उपोषणाची सांगता, आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Conclusion of Ulhasnagar dumping ground removal fast, assurance of Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर डंपिंग ग्राउंड हटाव उपोषणाची सांगता, आयुक्तांचे आश्वासन

 उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील डंपिंग ग्राउंडमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे नगरसेवक शेरी लुंड, राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सतरामदास जेसवानी, अमर लुंड आदींनी ३ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू केले ...

उल्हासनगरातील ओम शिवगंगा इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारत रिकामी असल्याने जीवितहानी टळली - Marathi News | Slab of Om Sivaganga building collapses in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील ओम शिवगंगा इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारत रिकामी असल्याने जीवितहानी टळली

उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरातील लालचक्की परिसरात ओम शिवगंगा अपार्टमेंट ही पाच मजली इमारत महापालिकेने धोकादायक घोषीत करून दोन वर्षां पूर्वी खाली केली होती. ...

उल्हासनगरातील डंपिंग ग्राउंडची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्त कोंडीत - Marathi News | Dumping ground in Ulhasnagar noticed by District Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डंपिंग ग्राउंडची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्त कोंडीत

महापालिकेकडे डंपिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा नसल्याने पालिका आयुक्त व सत्ताधारी शिवसेना यांची कोंडी झाली आहे.  ...

उल्हासनगरात सत्संग व्यवस्थापकाचा मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Satsang manager dies of heart attack in Ulhasnagar, case filed against three | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात सत्संग व्यवस्थापकाचा मारहाणीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, तिघांविरोधात गुन्हा दाखल

विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

उल्हासनगरात आज १९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; तर एकाचा मृत्यू - Marathi News | 19 new corona patients in Ulhasnagar today; Death of one | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आज १९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण; तर एकाचा मृत्यू

एकूण कोरोना रुग्णाची संख्या ७६६८ ...

'महावितरण'च्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध; रास्ता रोको करत केलं आंदोलन - Marathi News | Shiv Sena protests against 'Mahavitaran'; The movement was blocked in ulhasnager | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'महावितरण'च्या कारभाराचा शिवसेनेकडून निषेध; रास्ता रोको करत केलं आंदोलन

गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांनी आज दुपारी शांतीनगर येथील मुख्य रस्त्यावर अचानक रस्ता रोको आंदोलन केले. ...

उल्हासनगरातील डंपिंग हटाव प्रकरणी अखेर आमदार कुमार आयलानी यांना जाग - Marathi News | Finally wake up MLA Kumar Ailani in the dumping case in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील डंपिंग हटाव प्रकरणी अखेर आमदार कुमार आयलानी यांना जाग

 उल्हासनगर पूर्वेतील खडी मशीन येथिल डंपिंग ग्राउंड हटवण्यासाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेला ३ सप्टेंबर पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. ...