लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात सलून चालकाची हत्या, आरोपी गजाआड, - Marathi News | Murder of saloon owner in Ulhasnagar, accused arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सलून चालकाची हत्या, आरोपी गजाआड,

पोलिसांवर ताशेरे, आरोपी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात ...

Video : संतापजनक! तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात - Marathi News | Ulhasnagar Viral Video the rickshaw driver hit the girl's Bike, also Beat the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीच्या गाडीला धडक, रिक्षाचालकाने पोलिसाच्याही लगावली कानशिलात

Ulhasnagar Viral Video : मद्यधुंद रिक्षाचालकाने एका तरुणीच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर तिच्यासोबत वाद घातला. इतकेच नाही, तर चक्क वाहतूक पोलिसालाही बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक - Marathi News | In Ulhasnagar traffic police beaten up by rickshaw drivers, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात वाहतूक पोलिसाला रिक्षा चालकांकडून मारहाण, एकाला अटक

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूलावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याने, वाहतूक कोंडी झाली. ...

शिंदेंसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे - Marathi News | crimes against more than 100 people including shinde sena kalyan district chief mahesh gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेंसेनेच्या कल्याण जिल्हाप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हे

द्वारलीगाव वादग्रस्त जमीन प्रकरण ...

आमदार गायकवाड व महेश गायकवाड वाद पेटणार; द्वारली येथील वादग्रस्त जमीन मोजणीवरून राडा - Marathi News | mla gaikwad and mahesh gaikwad dispute will flare up clashes over disputed land survey in dwarli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार गायकवाड व महेश गायकवाड वाद पेटणार; द्वारली येथील वादग्रस्त जमीन मोजणीवरून राडा

संशयित इसमाकडून गावठी कट्टा, कोयता, चॉपर आदी घातक शस्त्र दिली शेतकऱ्यांनी पकडून, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ...

बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज - Marathi News | Ulhasnagar lawyers team ready for Badlapur protestors case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर आंदोलनकर्त्यांचे खटले मोफत लढवण्यासाठी उल्हासनगर वकिलांची टीम सज्ज

आंदोलनकर्त्यांनी वकिलांशी संपर्क साधण्याचे आवाहन अँड कल्पेश माने यांनी केलं आहे. ...

पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या ५४ जणांना नागरिकत्व; फाळणी स्मृतिदिन साजरा - Marathi News | Citizenship to 54 people who came to Ulhasnagar from Pakistan; Commemoration of Partition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या ५४ जणांना नागरिकत्व; फाळणी स्मृतिदिन साजरा

सिंधू भवनात फाळणी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले ...

महापालिका रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू; उल्हासनगरमधील प्रकार - Marathi News | Woman dies during surgery at Ulhasnagar Municipal Hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महापालिका रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू; उल्हासनगरमधील प्रकार

या प्रकरणी शवविच्छेदनाच्या अहवालानंतर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...