लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

OBC Reservation: उल्हासनगरात भाजपचं आक्रोश आंदोलन, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा निषेध - Marathi News | bjp agitation in ulhasnagar about obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OBC Reservation: उल्हासनगरात भाजपचं आक्रोश आंदोलन, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा निषेध

OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपने तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून निवेदन दिले. ...

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक  - Marathi News | certificate is mandatory for dangerous buildings in Ulhasnagar on the background of the accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरातील धोकादायक इमारतींना स्थैर्यता प्रमाणपत्र बंधनकारक 

प्लॉटधारकांत संभ्रमाचं वातावरण, इमारतीचा स्लॅब पडून झाली होती दुर्घटना. ...

उल्हासनगर महापालिका मुकादम पोकलन मशिनच्या धक्क्याने गंभीर जखमी; गुन्हा दाखल - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation Mukadam Poklan seriously injured by machine shock; Filed a crime | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मुकादम पोकलन मशिनच्या धक्क्याने गंभीर जखमी; गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-५ इंदिरानगर गॅस गोडाऊन परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजता पावसाळ्या पूर्वीचे नाले सफाईचे काम पोकलन मशिनद्वारे सुरू होते. ...

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला; गाडीचे नुकसान, गुन्हा दाखल - Marathi News | Ulhasnagar MLA Kumar Ailani car attacked; Vehicle damage, crime filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला; गाडीचे नुकसान, गुन्हा दाखल

आमदार कुमार आयलानी काही कामा निमित्त महापालिका मुख्यालय परिसरात शनिवारी रात्री आले होते. ...

उल्हासनगरात इमारतींचें स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच, १५ दिवसात १२ जणांचा बळी - Marathi News | Slabs collapse continues in Ulhasnagar, 12 killed in 15 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात इमारतींचें स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच, १५ दिवसात १२ जणांचा बळी

उल्हासनगरात सन १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने, बहुतांश बांधकामे वालवा रेती व दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाले. याच दरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतीचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत. ...

उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला आरोपीही अल्पवयीन   - Marathi News | Accused of attacking a minor girl with a blade in Ulhasnagar is also a minor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर ब्लेडने हल्ला आरोपीही अल्पवयीन  

या मुलीस मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी हल्लेखोर अल्पवयीन मुलास रात्री उशिरा अटक केली व त्याची रवानगी सुधारगृहात केली. ...

Sai shakti building slab collapse: उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला; 7 जणांचा मृत्यू - Marathi News | fifth floor slab of the Sai shakti building collapsed in Ulhasnagar; Five people died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sai shakti building slab collapse: उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब थेट तळमजल्यावर कोसळला; 7 जणांचा मृत्यू

Major accident in Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये रात्री 10 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. अद्याप ३ ते ४ व्यक्ती इमारतीमध्ये अडकल्या असून उल्हासनगर अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू आहे.  ...

अल्पवयीन मुलीवर ब्लेडने मुलाने ब्लेडने सपासप वार करून केले जखमी - Marathi News | The boy blade stabbed to the minor girl and injured her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीवर ब्लेडने मुलाने ब्लेडने सपासप वार करून केले जखमी

Attack on Minor Girl : उल्हासनगर गोल मैदान परिसरातील बाल उद्यानात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर परिसरातील गर्दुल्या मुलाने ब्लेडने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ...