उल्हासनगर महापालिकेने कोविड-१९ च्या लसीकरणाच्या पाश्वभूमीवर गेल्या आठवड्यात आरोग्य केंद्रात ड्राय रन घेतला होता. यावेळी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना लसीकरण बाबत माहिती देऊन त्यांची नोंदणी केल्याची माहिती वैधकीय अधिकारी डॉ दिल ...