लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

कामगारांच्या थांगपट्ट्यासाठी वृत्तपत्रातून नोटिसा; उल्हासनगर महापालिकेचे २६ कामगार गेले कुठे? - Marathi News | Notice from newspaper for workers' strike; Where did 26 workers of Ulhasnagar Municipal Corporation go? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगारांच्या थांगपट्ट्यासाठी वृत्तपत्रातून नोटिसा; उल्हासनगर महापालिकेचे २६ कामगार गेले कुठे?

 उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ चे ८० टक्के तर वर्ग-३ व ४ ची ४० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. ...

लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष  - Marathi News | Lockdown will lead to starvation of traders and workers, dissatisfaction among traders in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लॉकडाऊनमुळे व्यापारी व कामगारांची होणार उपासमार, उल्हासनगरात व्यापाऱ्यात असंतोष 

महापालिका कर्मचारी व पोलिसांनी सोमवारी रात्री ८ नंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर व्यापारी व पोलीस आमने-सामने आले होते. ...

उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक जाहीर होण्यापूर्वी घोडेबाजार तेजीत - Marathi News | Horse market booms ahead of Ulhasnagar Municipal Corporation Standing Committee Chairman election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुक जाहीर होण्यापूर्वी घोडेबाजार तेजीत

 महापालिका स्थायी समिती सदस्य अज्ञातस्थळी, सदस्यांवर करडी नजर ...

उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग कर्मचाऱ्यांच्या पगारावर टांगती तलवार - Marathi News | Sword hanging over the salaries of Ulhasnagar Municipal Property Tax Department employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग कर्मचाऱ्यांच्या पगारावर टांगती तलवार

कर्मचाऱ्यांत असंतोष ...

लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण - Marathi News | Demanded to give the girl; Manager of Diksha Lodge beaten in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉजमध्ये जाऊन रात्री मुलगी देण्याची केली मागणी; मात्र ती फेटळल्याने मॅनेजरलाच केली मारहाण

उल्हासनगर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली असून पोलिसही हैराण झाल्याचे चित्र शहरात आहे. ...

उल्हासनगरातील मैदाने झाले नशेखोरांचा अड्डा; दारूच्या बाटल्यांचा खच, मैदानाची साफसफाई - Marathi News | The ground in Ulhasnagar became a hangout for drug addicts; Waste of liquor bottles, cleaning of the grounds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मैदाने झाले नशेखोरांचा अड्डा; दारूच्या बाटल्यांचा खच, मैदानाची साफसफाई

उल्हासनगर देशातील सर्वाधिक घनतेच्या शहरात वृद्ध, मुले, नागरिक आदींसाठी व्हिटीसी, दसरा व गोल मैदान अशी तीन मैदाने आहेत. ...

हाजी मलंग बाबा दर्ग्यावर आरतीवरून दोन गट आमने-सामने; पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | Two groups face-to-face fighting due to Aarti at Haji Malang Baba Dargah; Police assaulted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाजी मलंग बाबा दर्ग्यावर आरतीवरून दोन गट आमने-सामने; पोलिसांना धक्काबुक्की

Crime News : याप्रकरणी दोन्ही गटावर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून ४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  ...

स्थायी सदस्य निवडीत भाजपने दाखवला ओमी टीमला ठेंगा; श्रीकांत शिंदे घडविणार किमया? - Marathi News | In the election of permanent members, the BJP showed its support to the Omi team; Will Shrikant Shinde create alchemy? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी सदस्य निवडीत भाजपने दाखवला ओमी टीमला ठेंगा; श्रीकांत शिंदे घडविणार किमया?

उल्हासनगर पालिका : सभापती निवडणुकीत काढणार वचपा ...