लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला - Marathi News | Prayer Meet program, drinking and fighting, knife attack in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेराव्याच्या कार्यक्रमात दारू पिऊन हाणामारी; खुर्च्यांची फेकफेकी अन् चाकूहल्ला

Crime News : तेराव्याचा कार्यक्रमात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दारू पिऊन रुद्र, प्रेम व त्यांच्या मित्रांनी धिंगाणा घालत मारामारी व चाकूने हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...

तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी - Marathi News | One killed, one injured in Taloja road accident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तळोजा रस्त्यावरील अपघातात एक ठार तर एकजण जखमी

Taloja road accident : उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळोजा रस्त्यावरून रविवारी मध्यरात्री रोहन दांडेकर हा मित्र विनिकेत उपासने याच्या सोबत इंडिका कारने नवीमुंबईला जात होते. ...

मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या - Marathi News | The brother was sitting with the deadbody; Sister stabbed to death by mentally ill brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मृतदेहासोबत बसून होता भाऊ; मनोरुग्ण भावाकडून बहिणीची चाकू भोसकून हत्या

Murder Case : उल्हासनगर कॅम्प नं-३ सचदेवनगर मधील आदित्य सोसायटी मध्ये अरुणा म्हैसकर-४३ ह्या भाऊ योगेश-४७ यांच्या सोबत राहत होते. इमारतीचा प्लॅट अरुणा हिच्या वडिलांच्या नावाने असून दोघेही अविवाहित होते. ...

उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू - Marathi News | Isma dies after being hit by a dumper in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात डंपरच्या धडकेने एका इसमाचा मृत्यू

 उल्हासनगर कॅम्प नं-१ कमला नेहरूनगर धोबिघाट रस्त्यावरून सकाळी कामावर गेलेला विष्णू भोजने दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरी जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या एम एच-४६, बी एफ-४२७१ या क्रमांकाच्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. ...

बदनामी करतो या संशयातून उल्हासनगरात तरुणाचे डोके आपटून खून - Marathi News | Murder of a young man in Ulhasnagar on suspicion of defamation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदनामी करतो या संशयातून उल्हासनगरात तरुणाचे डोके आपटून खून

Murder Case :  उल्हासनगर कॅम्प नं-४ मराठा सेक्शन शनिदेव मंदिर परिसरात राहणाऱ्या किरण चारुदत्त म्हात्रे राहत असून परिसरातच फिरस्तीवर राहत असलेला राहुल हा त्याची बदनामी करतो ...

पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल - Marathi News | The parked truck disappeared in the morning; Filed a burglary charge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल

Robbery Case :कल्याण-अंबरनाथ रस्त्या शेजारी फॉरवर्ड चौकात राधास्वामी सत्संग येथील रस्त्याच्या कडेला निशांनसिंग संदु यांनी ट्रक क्रंमांक एम एच १५, डी के ४९५५ हा ट्रक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या ८ वाजता पार्किंग केला होता. यादरम्यान ट्रकची शोधाशोध के ...

कुंपणच शेत खातंय! विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदाराविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | A case of bribery has been registered against the constable of Vithalwadi police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंपणच शेत खातंय! विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदाराविरोधात लाच प्रकरणी गुन्हा दाखल

Bribe Case : तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर मंगळवारी दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.  ...

उल्हासनगरात दाम्पत्याने आत्महत्या, आर्थिक परिस्थितीमुळे टोकाचा निर्णय, दोन्ही मुले पोरकी - Marathi News | Couple commits suicide in Ulhasnagar due to financial situation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दाम्पत्याने आत्महत्या, आर्थिक परिस्थितीमुळे टोकाचा निर्णय, दोन्ही मुले पोरकी

राजीव गांधीनगर परिसरात राहणारे सचिन सुरेश सुतार फर्निचरचे, तर पत्नी शर्वरी घरकाम करीत होती. त्यांना पराग व यशार्थ अशी ५ ते ६ वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना काम नसल्याने, घरात आर्थिक अडचण जाणवत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली ...