लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त; १ लाख ५ हजार किमतीची गावठी दारू नष्ट - Marathi News | liquor den demolished 1 lakh 5 thousand worth of village liquor destroyed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त; १ लाख ५ हजार किमतीची गावठी दारू नष्ट

शहर गुन्हे अन्वेषण विभागाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठणीचा पाडा येथील गावठी दारू अड्ड्यावर बुधवारी दुपारी धाड टाकून एकाला अटक केली. ...

उल्हासनगरातील ७२० नागरिकांचे होणार घराचे स्वप्न पूर्ण; संतोषनगर झोपडपट्टीच्या जागेला सनद - Marathi News | dream of 720 citizens of ulhasnagar will be fulfilled charter on the site of santosh nagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील ७२० नागरिकांचे होणार घराचे स्वप्न पूर्ण; संतोषनगर झोपडपट्टीच्या जागेला सनद

कॅम्प नं-४ संतोषनगरातील तब्बल ७२० नागरिकांची घराची स्वप्न पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पूर्ण होणार आहे. ...

सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगाराचा डीझॉलवरमध्ये पडून मृत्यू  - Marathi News | Century Rayon worker dies after falling into disolver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेंच्युरी रेयॉन कंपनीत कामगाराचा डीझॉलवरमध्ये पडून मृत्यू 

Century Rayon worker dies : याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याने, कामगारांसह नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. ...

उल्हासनगरात ओमी कलानीची पलटण म्हणजे गुन्हेगारी…; भाजपचा आरोप - Marathi News | bjp alleged omie kalani over crime in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ओमी कलानीची पलटण म्हणजे गुन्हेगारी…; भाजपचा आरोप

कलानी विरुद्ध भाजप असा सामना शहरात रंगला आहे. ...

“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”; मनसेतील मुस्लिम पदाधिकऱ्याची फेसबुकवर पोस्ट चर्चेत - Marathi News | mns muslim office bearers post on facebook goes viral after raj thackeray uttar sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”; मनसेतील मुस्लिम पदाधिकऱ्याची फेसबुकवर पोस्ट चर्चेत

राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे विभाग प्रमुख बादशहा शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, मुस्लिम पदाधिकाऱ्यात हलचल निर्माण झाली आहे. ...

उल्हासनगरात डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती - Marathi News | road repairs before dr babasaheb ambedkar jayanti in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून महापालिका बांधकाम विभागाने रस्त्यातील खड्डे भरण्याचे काम गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरू केले. ...

हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार; चोरट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू - Marathi News | Snatch the mobile in hand and strike with a sharp weapon; Isma dies in burglary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार; चोरट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

Mobile Snatching Case : मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तैनात केले आहे. ...

उल्हासनगरात सिंधी दिवसानिमित्त रंगारंग कार्यक्रम - Marathi News | cultural event on the occasion of sindhi day in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सिंधी दिवसानिमित्त रंगारंग कार्यक्रम

उल्हासनगर हे सिंधी समाजाचे शहर म्हणून ओळखले जात असून येथे निघणाऱ्या जागतिक दर्जाची चेटीचंड यात्रेत सहभागी होण्यासाठी परदेशातील हजारो सिंधी बांधव येतात. ...