लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली  - Marathi News | rally against central govt agneepath scheme in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अग्निपथ योजनेविरोधात रॅली 

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निपथ योजना तत्काळ रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. ...

उल्हासनगरात तरुणाला नोकरीचे आमिष व नियुक्तपत्र देऊन केली ८ लाखाची फसवणूक - Marathi News | a young man was given a job offer and a letter of appointment and cheated of rs 8 lakh in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात तरुणाला नोकरीचे आमिष व नियुक्तपत्र देऊन केली ८ लाखाची फसवणूक

बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून व नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची ८ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. ...

विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | Police kill woman in illicit affair, woman's body found in car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधातून पोलिसाने केली महिलेची हत्या, कारमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

Extra Marital Affairs Case : हिललाईन पोलिसांनी याप्रकरणी पोलिस खाजेकर यांच्यासह साल्यास अटक केली असून अधिक तपास करीत आहेत. ...

उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल - Marathi News | 8-year-old girl crushed by truck to death in Ulhasnagar; Truck driver arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ८ वर्षाच्या मुलीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; ट्रक चालकाला अटक, गुन्हा दाखल

उल्हासनगरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावरून शनिवारी रात्री ८ वाजता भुपेश नारवानी मुलगी कायरा व पत्नी सोबत मोटरसायकल वरून जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. ...

उल्हासनगरात बिल्डर हरदास ठारवानी यांचे बनावट मृत्युपत्र, मुला विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fake will of builder Hardas Tharwani in Ulhasnagar, case filed against son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात बिल्डर हरदास ठारवानी यांचे बनावट मृत्युपत्र, मुला विरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर कॅम्प नं-१, न्यु टेलिफोन एक्सचेंज जवळील व्हिला रायल रेसिडेंसीमध्ये प्रसिद्ध बिल्डर हरदास हजरीमल थारवानी-८० हे कुटुंबासह राहतात. त्याना दोन मुले असून सुनील नावाचा मुलगा नवीमुंबई येथे राहतो. ...

उल्हासनगरात मोटरसायकलच्या डिकीतून ६ लाख ६५ हजाराची रक्कम लंपास - Marathi News | 6 lakh 65 thousand rupees were stolen from a motorcycle in ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात मोटरसायकलच्या डिकीतून ६ लाख ६५ हजाराची रक्कम लंपास

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.  ...

उल्हासनगरात ४ कोटी ४३ लाखाची फसवणूक बापलेकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case of fraud of Rs 4 crore 43 lakh has been registered against Bapleka in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात ४ कोटी ४३ लाखाची फसवणूक बापलेकावर गुन्हा दाखल

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  ...

उल्हासनगरात २४ टन ८३० किलो काळा गुळाचा साठा जप्त; हिललाईन पोलिसांची कारवाई - Marathi News | 24 tons 830 kg stock of black jaggery seized in Ulhasnagar; Hillline police action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात २४ टन ८३० किलो काळा गुळाचा साठा जप्त; हिललाईन पोलिसांची कारवाई

गावठी दारू साठी वापरण्यात येणारा काळा गुळाचा मोठा साठा हिललाईन पोलिसांनी बुधवारी रात्री एका गोडाऊन मधून जप्त केला. ...