लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्याचे काम रखडले रस्त्याची दुरावस्था, हद्दीच्या वादातून दुरुस्ती नाही - Marathi News | Work on Moryanagari road in Ulhasnagar has been stopped Road is in bad condition no repair due to boundary dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील मोर्यानगरी रस्त्याचे काम रखडले रस्त्याची दुरावस्था, हद्दीच्या वादातून दुरुस्ती नाही

कॅम्प नं-४ मोर्यानगरी येथील रिंग रस्त्याचे काम दोन महापालिकेच्या हद्दीतील वादामुळे रखडले असून वाहन चालक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ...

उल्हासनगरात टोळक्यांची दहशद; १० गाड्यांची तोडफोड, ५ जणांना अटक, परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Gang violence in Ulhasnagar; Vandalism of 10 cars, atmosphere of fear in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात टोळक्यांची दहशद; १० गाड्यांची तोडफोड, ५ जणांना अटक, परिसरात भीतीचे वातावरण

Ulhasnagar : शुक्रवारी मध्यरात्री काही जणांच्या टोळक्याने हनुमाननगर परिसरात धिंगाणा घालून रिक्षा, मोटरसायकल आदी १० पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केली. ...

उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी - Marathi News | In Ulhasnagar, the number of voters decreased by half a lakh; Final voter list released | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सव्वा लाख मतदारांची संख्या घटली; अंतिम मतदार यादी जारी

गेल्या निवडणुकीपेक्षा ३३ हजार मतदार कमी असल्याची माहिती महापालिका निवडणूक विभागाचे मनीष हिवरे यांनी दिली.  ...

उल्हासनगर शिवसेनेला खिंडार; २५ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | Ulhasnagar Shiv Sena; 15 out of 25 corporators in Shinde group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर शिवसेनेला खिंडार; २५ पैकी १५ नगरसेवक शिंदे गटात

Ulhasnagar : शहर शिवसेनेत खिंडार पडल्याचे बोलले जात असून इतर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे समर्थक अरुण अशान यांनी देऊन खळबळ उडून दिली. ...

ठाणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करा, राजेंद्र चौधरी यांचे आवाहन - Marathi News | Strengthen Shiv Sena in the thane district, Rajendra Chaudhary's appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करा, राजेंद्र चौधरी यांचे आवाहन

उल्हासनगरात शिवसेनेचा कार्यकर्ता निर्धार मेळावा ...

Eknath Shinde: उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले - Marathi News | 15 nagarsevak from Ulhanagar joined Eknath Shinde group, Shiv Sainiks from Nashik and Jalgaon also met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उल्हानगरच्या 15 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, नाशिक, जळगावचेही शिवसैनिक भेटले

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला पाठींबाही दिला आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला - Marathi News | Newly appointed Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation Aziz Shaikh took charge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अजीज शेख यांनी पदभार स्वीकारला

धोकादायक इमारती, रस्ते, पाणी यांना प्राधान्य देणार ...

उल्हासनगर वालधुनी नदी किनारील भूखंड वाचला; महापालिका सतर्क अधिकाऱ्याचे होतेय कौतुक - Marathi News | Ulhasnagar Valdhuni river bank plot survived; Municipal Vigilance Officer is appreciated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर वालधुनी नदी किनारील भूखंड वाचला; महापालिका सतर्क अधिकाऱ्याचे होतेय कौतुक

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेल्वे स्टेशन परिसरातून वाहणारी वालधुनी नदी किनारी २ ते ३ एकरचा खुला भूखंड असून त्या ठिकाणी बांधकाम सुरू होते. ...