लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली - Marathi News | In Ulhasnagar the plaster of the Mahashiv building fell the building collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात महाशिव इमारतीचे प्लॅस्टर पडले, इमारत केली खाली

कॅम्प नं-५ येथील महाशिव इमारतीच्या एका दुकानाचे प्लास्टर रविवार पडल्याने, सुरक्षितता म्हणून महापालिकेने इमारत खाली केली. ...

उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल - Marathi News | rickshaw and motorcycle were burnt for small reason in Ulhasnagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरात क्षुल्लक कारणावरून मेहुण्याची रिक्षा व मोटरसायकल जाळली, गुन्हा दाखल

उल्हासनगर लालचक्की चौक परिसरात बापू फर्नाडिस यांचे तर भाटिया चौकात विजय पुजारी याचे इलेक्ट्रिकल दुकान आहे. ...

उल्हासनगराला एकाच दराने मिळणार पाणी! - Marathi News | Ulhasnagar will get water at the same rate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगराला एकाच दराने मिळणार पाणी!

शहाड येथील पाणीपुरवठा योजनेचेही होणार हस्तांतरण ...

उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का, धीरज ठाकूर यांचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश - Marathi News | Big blow to BJP in Ulhasnagar, Dheeraj Thakur joins Shiv Sena with supporter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का, खंद्या नेत्याने समर्थकांसह हाती बंधले शिवबंधन

Ulhasnagar BJP: भाजपचे पदाधिकारी धीरज ठाकूर शेकडो समर्थकासह आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतून प्रवेश घेतला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवाअधिकारी बाळा श्रीखंडे यांच्यासह शेकडोजन उपस्थित होते. ...

उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयातील ग्रंथालय अध्यावत करा; युवासेनेचे निवेदन - Marathi News | update library at chm college ulhasnagar demands by yuva sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील सीएचएम महाविद्यालयातील ग्रंथालय अध्यावत करा; युवासेनेचे निवेदन

याबाबत शिक्षण मंडळासह वरिष्ठकडे विध्यार्थ्यांसाठी दाद मागणार असल्याचे सांगून आंदोलनाचा इशारा यांनी दिला. ...

पप्पु कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल - Marathi News | in ulhasnagar 41 lakh fraud to pappu kalani brother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पप्पु कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा; गुन्हा दाखल

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  ...

उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था तर प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते चकाचक, २५ कोटीच्या निधीची कमाल - Marathi News | bad condition of roads in ulhasnagar while roads in ward no 17 are shiny maximum fund of 25 crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था तर प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते चकाचक, २५ कोटीच्या निधीची कमाल

शहरात बहुतांश रस्त्याची चाळण झाली असतांना कॅम्प नं-४ व ५ मधील प्रभाग क्रं-१७ मधील रस्ते मात्र चकाचक झाले आहे. ...

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग वादात? मृत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना - Marathi News | Ulhasnagar Municipal Town Planning Department in controversy Building permit in the name of deceased woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग वादात? मृत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून बहुतांश नगररचनाकार लाच घेताना रंगेहात सापडून त्यांना जेलची हवा खावी लागली. तर संजीव करपे नावाचे नगररचनाकार गायब झाले. त्यांचा आद्यपही पोलिसांना शोध लागलेला नाही. ...