लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात १५ ते २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा, कुत्र्याचे निर्बिजीकरण ठप्प - Marathi News | In Ulhasnagar, 15 to 20 people were bitten by a dog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात १५ ते २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा, कुत्र्याचे निर्बिजीकरण ठप्प

उल्हासनगरात कुत्राने चावा घेतल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

उल्हासनगरात ४ बांग्लादेश नागरिकांना अटक - Marathi News | 4 bangladesh nationals arrested in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ४ बांग्लादेश नागरिकांना अटक

कॅम्प नं-४ कृष्णानगर येथे दडून बसलेल्या ४ बांग्लादेशी नागरिकांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. ...

उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध; शिक्षक टाकणार आमदार निवडणुकीवर बहिष्कार - Marathi News |  The teachers will boycott the MLA elections as they oppose the protection wall of Ulhasnagar ITI College  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर ITI जागेवर भूमाफियांचा डोळा, संरक्षण भिंतीला विरोध

उल्हासनगर ITI कॉलेजच्या संरक्षण भिंतीला विरोध केल्याने शिक्षक आमदार निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.  ...

उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ निलंबित - Marathi News |  Ulhasnagar Municipal Administration Officer Hemant Shekhibani has been suspended  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ निलंबित

उल्हासनगर महापालिका प्रशासन अधिकारी हेमंत शेजवळ यांना निलंबित करण्यात आले आहे.  ...

उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई  - Marathi News |  Action was taken against illegal and unlicensed banner in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई 

उल्हासनगरात अवैध व विना परवाना लावलेल्या बॅनर्सवर धडक कारवाई करण्यात आली.  ...

उल्हासनगरात ठेकेदाराच्या हलगर्जीपणा, विजेचा खांब पडला; १९ तास वीज गुल, गुन्हा होणार दाखल - Marathi News | contractor carelessness electric pole fell in ulhasnagar 19 hours of power failure a case will be filed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ठेकेदाराच्या हलगर्जीपणा, विजेचा खांब पडला; १९ तास वीज गुल, गुन्हा होणार दाखल

कॅम्प नं-२ हिरा मॅरेज हॉल व मार्केट परिसरात विजेचा खांब पडून तब्बल १९ तास वीज पुरवठा खंडित झाला. ...

उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई! - Marathi News | Demolition action on 40 shops obstructing the road in Ulhasnagar! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तब्बल ४० दुकानावर पाडकाम कारवाई!

पाडकाम कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

उल्हासनगर महापालिका शाळेंचे रुपडे बदलणार? अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडून शाळेची पाहणी - Marathi News | ulhasnagar municipal schools will change the face inspection of the school by additional commissioner lengarekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळेंचे रुपडे बदलणार? अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्याकडून शाळेची पाहणी

इमारत अभावी पालिकेच्या दोन शाळेतील मुले घेतात खाजगी संस्थेत शाळेत शिक्षण ...