लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर

Ulhasnagar, Latest Marathi News

सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय?  - Marathi News | Do the office bearers of the Shinde group in Ulhasnagar remove their legs from the Savarkar Gaurav Yatra? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावरकर गौरव यात्रेतून उल्हासनगरमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय? 

उल्हासनगर भाजप व शिवसेना शिंदे गटाने पक्ष आदेशानुसार मंगळवारी दुपारी ४ वाजता कॅम्प नं-५ वाजता झुलेलाल प्रवेशद्वार येथून वीर सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली. ...

उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी - Marathi News | Villagers demand to name Mahsoba Ghat after Ulhas river ghat in Ulhasnagar kumar aylani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी

घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे. ...

उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी - Marathi News | Villagers demand to name Wadang, Mhsoba Ghat after Ulhas river ghat in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी

उल्हास नदीवर एमआयडीसीने बंधारा बांधून नदी पात्रात विहीर खोदून पाणी पंपिंग स्टेशन उभे केले. ...

साफसफाईच्या खाजगीकरण निषेधार्थ; उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन - Marathi News |    MNS labor union staged a sit-in protest in front of the Ulhasnagar Municipal Corporation to protest the privatization of sanitation  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेचे ठिय्या आंदोलन

साफसफाईच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ उल्हासनगर महापालिकेसमोर मनसे कामगार संघटनेने ठिय्या आंदोलन केले.  ...

उल्हासनगरात जुगाराचे अड्डे उध्वस्थ करणाऱ्या शिवसैनिकांचा जाहीर सत्कार - Marathi News | Public felicitation of Shiv Sainiks who destroyed gambling dens in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात जुगाराचे अड्डे उध्वस्थ करणाऱ्या शिवसैनिकांचा जाहीर सत्कार

उल्हासनगरात अवैध धंद्याच्या विरोधात आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयाला निवेदन दिले. ...

उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात - Marathi News | Uncle killed over property dispute in Ulhasnagar Two people are injured two attackers are in custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात मालमत्तेचा वादातून काकाची हत्या; तर दोघे जण जखमी, दोन हल्लेखोर ताब्यात

कुटुंबात मालमत्तेवरून वाद सुरू असून तो अनेकदा विकोपाला गेला आहे. ...

उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण - Marathi News | Hanuman Chalisa chanted by MNS during Ramnavami celebrations in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रामनवमी उत्सवात, मनसेचे हनुमान चालीसा पठण

शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नं-१ येथे रामनवमी निमित्त सकाळी साडे ११ वाजता हनुमान चालिसाचे आयोजन करण्यात आले होते. ...

उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार - Marathi News | Sterilization of 500 dogs in 30 days in Ulhasnagar; Cats will also be vaccinated | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ३० दिवसात ५०० कुत्र्याचे निर्बीजीकरण; महापालिकेचा पुढाकार

उल्हासनगरात कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाल्यावर, नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. नागरिकांनी व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कुत्र्याच्या संख्येवर आळा घालण्याची मागणी महापालिकेकडे केली ...