लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर, मराठी बातम्या

Ulhasnagar, Latest Marathi News

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार - Marathi News | Konkan Graduate Constituency Election, Maha Vikas Aghadi campaign from Kalani | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक, कलानीकडून महाविकास आघाडीचा प्रचार

कलानी कुटुंबाच्या या बदलत्या भूमिकेला शहरवासीय कसे पाठिंबा देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

उल्हासनगरात संततधार पाऊस, नालेसफाईचा बोजवारा, अनेक ठिकाणी साचले पाणी - Marathi News | Incessant rain in Ulhasnagar drain cleaning burden water accumulated in many places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात संततधार पाऊस, नालेसफाईचा बोजवारा, अनेक ठिकाणी साचले पाणी

संततधार व रिमझिम पावसामुळे शांतीनगर स्मशानभूमी, कल्याण-बदलापूर रस्ता, गोलमैदान, विदर्भवाडी आदी ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र होते. ...

उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडून नालेसफाईची पाहणी - Marathi News | Inspection of drain cleaning by Ulhasnagar Municipal Commissioner Aziz Shaikh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडून नालेसफाईची पाहणी

यावेळी महापालिका अधिकारी, ठेकेदार यांना नालेसफाई जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  ...

उल्हासनगर महापालिकेने डी फार्म दिलेल्या इमारतीची पुनर्बांधणी शक्य - Marathi News | Reconstruction of the building given D Farm by Ulhasnagar Municipal Corporation is possible | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महापालिकेने डी फार्म दिलेल्या इमारतीची पुनर्बांधणी शक्य

बांधकामाधारकांनी महापालिकेला अर्ज केल्यास त्यांची पुनर्बांधणी शक्य असल्याची माहिती नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी दिली ...

उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in Subhash hill area of Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील सुभाष टेकडी भागात पाणीटंचाई

उल्हासनगरात उच्चभु परिसरात मुबलक तर झोपडपट्टी भागात अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नेहमीचा झाला. मात्र महापालिका यावर निश्चित तोडगा काढत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ...

उल्हासनगरात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू - Marathi News | Wireman dies due to electric shock in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू

खंडित झालेला विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वायरमन उज्वल घणेकर हे बुधवारी दुपारी दीड एका विजेचा खांबावर चढले. ...

उल्हासनगरात रस्ता रुंदीकरणात ३९ दुकानावर धडक कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | In Ulhasnagar road widening action on 39 shops, anger among traders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्ता रुंदीकरणात ३९ दुकानावर धडक कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या दुकानावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहेत. ...

उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप - Marathi News | Distribution of educational materials to students and wheelchairs to the disabled in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांगाना व्हीलचेअरचे वाटप

उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कलवा सिंग यांनी शनिवारी दुपारी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर दिव्यांग महिलेला व्हीलचेअरचे ... ...