लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उल्हासनगर

उल्हासनगर, मराठी बातम्या

Ulhasnagar, Latest Marathi News

उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया! - Marathi News | Water Crisis Irony: Thousands of Liters Wasted in Ulhasnagar for Six Months Due to Pipeline Leak | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!

Ulhasnagar Water Leak: उल्हासनगरात घोबीघाट रस्त्याच्या मधोमध जलवाहिन्याला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...

उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष - Marathi News | Foreign liquor worth Rs 17 lakh seized in Ulhasnagar; Village liquor dens in the city ignored | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात विदेशी मद्यसह १७ लाखाचा ऐवज जप्त; शहरातील गावठी दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष

राज्य उत्पादन शुल्क विभागाने, बेकायदेशीररीत्या उल्हासनगरमध्ये आणलेल्या विदेशी मद्य साठ्यासह १७ लाख १० हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...

६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त - Marathi News | The road worth Rs 68 crores was not completed for 3 years; Kalyan-Ambernath road work finally gets underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम पुढील आठवड्यात सुरू करण्याचे आश्वासन ...

उल्हासनगरातील रहिवासी क्षेत्रात फटाक्याचे गोदाम, ३ लाखांचे फटाके जप्त, गुन्हा दाखल - Marathi News | Firecracker warehouse in residential area of Ulhasnagar, firecrackers worth Rs 3 lakh seized, case registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरातील रहिवासी क्षेत्रात फटाक्याचे गोदाम, ३ लाखांचे फटाके जप्त, गुन्हा दाखल

क्षमतेपेक्षा जास्त फटाक्याचा साठा, ३० दुकानाला परवानगी थाटली ६० दुकाने ...

उल्हासनगरात दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा! बाजारभावापेक्षा पाचपट जास्त किमतीला झाली खरेदी - Marathi News | Scam in purchase of disabled materials in Ulhasnagar! Purchased at five times the market price | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा! बाजारभावापेक्षा पाचपट जास्त किमतीला झाली खरेदी

चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट ...

उल्हासनगरात पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट, एकाला अटक २० जणांना नोटीसा, तर १६२ वाहनाची तपासणी - Marathi News | Police conduct all out operation in Ulhasnagar one arrested 20 people issued notices | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट, एकाला अटक २० जणांना नोटीसा, तर १६२ वाहनाची तपासणी

या अभियानात ३६ तर १६६ पोलीस कर्मचारी सहभागी झाले. ...

उल्हासनगर महिला सुधारगृहातून १२ महिलेचे पलायन; ७ जणांचा पोलिसांनी घेतला शोध - Marathi News | 12 women escape from Ulhasnagar women reformatory Police search for 7 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगर महिला सुधारगृहातून १२ महिलेचे पलायन; ७ जणांचा पोलिसांनी घेतला शोध

पोलिसांनी १२ पैकी ७ महिलेचा शोध घेण्यात यश मिळविले असून इतरांचा शोध घेतला जात आहे. ...

उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल - Marathi News | Businessman from Ulhasnagar cheated the government of Rs 1 crore 85 lakhs through GST case was registered | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल

रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या खात्यात वळती करून शासनाची फसवणूक व महसूल उत्पन्नाची हानी ...