Udit Narayan on Indian Idol 12 row : आदित्य नारायण याने अमित कुमार यांच्या या आरोपांना उत्तर दिले आणि तो जबरदस्त ट्रोल झाला. अशात आता त्याचे वडिल व प्रख्यात गायक उदीत नारायण यांनी या वादात उडी घेतली आहे. ...
आदित्यच्या ट्वीटवर उदित नारायणनेही स्पष्टीकरण देत म्हटले की, देवाच्या कृपेने आदित्यचे काम चांगले सुरू आहे. त्याच्यावर असे कोणत्याही प्रकराचे आर्थिक संकट ओढावलेले नाही. जरी त्याला आर्थिक संकट असेल तर त्याच्यासाठी मी अजून जीवंत आहे. ...