शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : 10 रुपयात थाळी येत नाही - गिरीश महाजन 

मुंबई : राष्ट्रवादी नेते दिलीप सोपल यांनी मनगटावरील घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधलं

राजकारण : वर्धापन दिन सोहळा शिवसेनेचा; मार्गदर्शन केले मुख्यमंत्र्यांनी

कोल्हापूर : कोल्हापूरमधील सभेतून महायुतीच्या प्रचारसभेचा नारळ फुटला

राजकारण : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं 'हाऊ इज द जोश?'

राष्ट्रीय : Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान Narendra Modi वर सोडले टीकास्त्र

मुंबई : बाळासाहेब यांचा पाचवा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी

राष्ट्रीय : लोकमत न्यूज बुलेटिन (2 ऑक्टोबर) - महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर

ठाणे : मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचा झेंडा, शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश