शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला...

महाराष्ट्र : टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट

महाराष्ट्र : बायडेन, पुतीन कॉन्फरन्स झाली, त्यांनी विचारलं; ये उद्धव ठाकरे कौन है?

महाराष्ट्र : २०१९ निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी आखलं होतं 'हे' कारस्थान; माजी मंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : रिया चक्रवर्तीला ठाकरे पिता-पुत्रांनी केले होते ४४ कॉल्स?; लोकसभेत खळबळजनक दावा

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे गटाचा होमवर्क कमी पडला; केवळ ३ दिवस उशीर झाल्यानं सत्तासंघर्षाचा पेच वाढला

महाराष्ट्र : Maharashtra Politics Predictions: एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार? भविष्यवाणीने राज्याच्या राजकारणात खळबळ

मुंबई : उद्धव ठाकरेंना फसवणारी 'ती' बाई खरी गद्दार; ठाकरे गटाच्या उपनेत्यानं पक्ष सोडला

मुंबई : 'उद्धव ठाकरे अन् प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास...'; संजय राऊतांचं मोठं विधान, चर्चाही रंगली!