शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचं 'मशाल' चिन्हही जाणार?; निवडणुकीत टेन्शन वाढणार

महाराष्ट्र : बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण...

मुंबई : Shivsena: उद्धव ठाकरेंच्या हाती पेटती मशाल, शिवसेना नेत्यांचा मातोश्रीवर जल्लोष

मुंबई : 'उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास चांगली गोष्ट आहे'; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाची रंगली चर्चा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाचं नाव ठरलं; उद्धव ठाकरेंना शह देण्याची रणनीती

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Vs BJP: आता थेट PM मोदींना आव्हान? २०२४ ला उद्धव ठाकरे राष्ट्रीय पातळीवर प्रमुख विरोधक बनणार!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं नवं नाव ठरलं; निवडणूक आयोगाला पाठवली 'ही' ३ चिन्हे?

महाराष्ट्र : शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का?

महाराष्ट्र : Eknath Shinde: विरोधाला विरोध! शिंदेंची एकाच बाणात अनेक पक्षी मारण्याची तयारी; अंधेरी पोटनिवडणूक लढणार की नाहीत?

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Shivsena: अंधेरी पोटनिवडणूक: धनुष्यबाण चिन्ह फ्रिज झाले तर काय? ठाकरे-शिंदेंकडे प्लॅन बी खरंच आहे?