शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय,’’ नितेश राणेंनी सेनेला डिवचले 

राजकारण : Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राजकारण : Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार

महाराष्ट्र : Coronavirus: “…तर निर्बंध कडक करण्याची वेळ”; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

राजकारण : “महिलांचा सन्मान करणारी बाळासाहेबांची शिवसेना कुठेय? सत्तेपाई सत्व गमावले”; भाजपचा आरोप

राजकारण : सत्तेसाठी काँग्रेसचे चरणचाटण खुशाल करा पण रामकार्यात तंगडं घालाल तर आमच्याशी आहे गाठ

मुंबई : 15 लाख लोकांच्या डोक्यावर छत, महाआवास योजनेंतर्गत मिळाली मदत

राजकारण : चेहरा भोळा अन् भानगडी सोळा; कांजूरमार्ग कारशेडवरून भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

राजकारण : ठाकरे सरकार आशा सेविकांच्या जीवाशी का खेळतेय?; भाजपचा थेट सवाल

महाराष्ट्र : मोदींना शिवसेनेच्या तोंडावर दार आपटायचंय? Narayan Rane | Uddhav Thackeray | PM Narendra Modi | India