शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'

राजकारण : “उद्धव ठाकरे या सगळ्यांचे गॉडफादर!”; नितेश राणेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन तर शरद पवारांनी पत्र लिहून राज्यपालांना दिल्या शुभेच्छा

सिंधुदूर्ग : हीच का उपकाराची परतफेड? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

पुणे : पुण्यात शिवसेनेकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या 'हटके' शुभेच्छा; 'रिटर्न गिफ्ट'ची केली मागणी  

पुणे : नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

महाराष्ट्र : १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! 

सोलापूर : Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश