शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : “...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच”

महाराष्ट्र : हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

मुंबई : हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान

महाराष्ट्र : आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

नागपूर : भाजप मुस्लिम-ख्रिश्चनविरोधात नाही, देशहिताचा विचार करणारे आमच्यासाठी हिंदूच

राष्ट्रीय : जे बोंबलत फिरत होते त्यांना आता...; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

मुंबई : “छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

मुंबई : अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका