शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा'

मुंबई : नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवतात, फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

राजकारण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; आम आदमी पक्षाचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : LIVE - ठाकरे, पवारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप ; काय होणार? Uddhav Thackeray | Sharad Pawar | Congress

राजकारण : Nana Patole: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोंलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : उपनिरीक्षकपदाच्या विभागीय परीक्षा रद्दला खात्यातील तरूण पोलिसांचा विरोध

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown News: लॉकडाऊनबद्दल ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; आरोग्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत

राजकारण : बाटला हाऊस एन्काऊंटरवर अश्रू ढाळणाऱ्या सोनिया गांधीचा वाण आणि गुण उद्धव ठाकरेंना लागलाय, म्हणूनच…’’

महाराष्ट्र : ... ना काँग्रेसला कोणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे; भाजपचा पटोलेंना टोला

महाराष्ट्र : त्यांना सोबत राहून पाठीत खंजीरच खुपसायचा असेल तर...; पटोलेंचं शिवसेना, राष्ट्रवादीबद्दल मोठं विधान