शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'पावसामुळे लोकं मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर'

मुंबई : Mumbai Rains: मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, मुंबईतील आपत्तीचा घेणार आढावा

सोलापूर : मोठी बातमी; विठ्ठल मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच; महापूजेला कोणालाही नाही प्रवेश

मुंबई : मोदींना भेटण्याबाबतची माहिती शरद पवारांनीच मुख्यमंत्र्यांना दिली होती

राजकारण : अमोल कोल्हेंच्या त्या वक्तव्यावर शिवसेनेकडून आक्रमक प्रतिक्रिया, दिलं सणसणीत प्रत्युत्तर

पुणे : शरद पवारांचा डोक्यावर 'वरदहस्त' म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री: अमोल कोल्हेंचा रोखठोक इशारा

राजकारण : पंतप्रधान मोदी-शरद पवारांच्या भेटीत काय चर्चा झाली?; राष्ट्रवादीनं दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?

राष्ट्रीय : मोठी बातमी! पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण

राजकारण : रात्री कोणाला अटक झाली तर...; चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं चर्चांना उधाण