शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Uddhav thackeray : 'उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवून पंढरपूरला गेल्याने महाराष्ट्रातून कोरोना गेला का?'

राजकारण : Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल?, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल?

मुंबई : Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण

राजकारण : Cabinet Reshuffle: महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल, काँग्रेसच्या ‘या’ २ मंत्र्यांना डच्चू?; दिल्लीत मोठ्या हालचाली

मुंबई : हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले, तसेच...; मनसेची विठ्ठल चरणी प्रार्थना

राजकारण : “स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

सोलापूर : मुख्यमंत्री म्हणाले; आम्हाला ते पूर्वीचे वारकऱ्यांनी तुडुंब भरलेले आनंदी पंढरपूर पहायचंय

सोलापूर : रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन 

सोलापूर : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मनाचा मोठेपणा; ताफ्यातील गाडीतून जखमींना रुग्णालयात पाठवलं!

महाराष्ट्र : आषाढी एकादशी: जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल... पाहा विठुरायाचं मनमोहक रूप