शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: विधानसभेला शिवसेनेत प्रवेश; आता घरवापसी, एकनाथ पवार पुन्हा भाजपात

महाराष्ट्र : “शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली, आमचा पक्ष आदेशावर चालतो, पण...”: भास्कर जाधव

महाराष्ट्र : “आमचे आमदार जास्त, विरोधी पक्षनेतेपद आम्हालाच मिळेल”; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

रत्नागिरी : शिंदेसेनेचे दापोली नगरपंचायतीत ऑपरेशन टायगर, पाच नगरसेवक ठाकरे गटाची साथ सोडणार

नाशिक : कोकणानंतर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्येही देणार धक्का?; आज पक्षप्रवेश होण्याची शक्यता

संपादकीय : पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता...

महाराष्ट्र : “गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका?

ठाणे : सामंतांनी सांगितलेलं राजन साळवींना तिकीट द्या, पण...; एकनाथ शिंदेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

महाराष्ट्र : “...तर राजकीय संन्यास घेईन”; शिंदे गटात जातानाच राजन साळवींनी दिले ठाकरे गटाला आव्हान

महाराष्ट्र : Rajan Salvi: राजन साळवींनी विधान परिषदेला मतदानच केले नाही? ठाकरेंसोबत कशावरून बिनसले? वैभव नाईकांचा मोठा गौप्यस्फोट