शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    उद्धव ठाकरे

    Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

    Read more

    महाराष्ट्र : जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”

    महाराष्ट्र : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत बहुमताने मंजूर, विरोधकांचा सभात्याग, ‘वंचित’ न्यायालयात दाद मागणार

    महाराष्ट्र : जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

    महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला राहुल गांधींना भेटले; भाजपाचा मोठा दावा

    महाराष्ट्र : ठाकरे बंधूंची युती होऊ नये यासाठी दिल्ली भाजपा नेते प्रयत्न करतायत का? संजय राऊत म्हणाले...

    फिल्मी : ज्ञानेश्वरांच्या मराठीसाठीच... २० वर्षांनंतर राज-उद्धव पुन्हा एकत्र आल्यानंतर आदेश बांदेकर म्हणाले...

    महाराष्ट्र : ठाकरे बंधूंची संभाव्य युती, एकनाथ शिंदेंची वाढली डोकेदुखी; दिल्लीत शाह-शिंदे यांच्यात खलबते

    महाराष्ट्र : ठाकरेंची संपत्ती काढणाऱ्या निशिकांत दुबेंचा मुंबईत कोट्यवधींचा फ्लॅट; कुठे-कधी घेतली प्रॉपर्टी?

    मुंबई : “ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद

    मुंबई : Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं