शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : 'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : 'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिये'; उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर नितेश राणेंचा टोला

मुंबई : Maharashtra Unlock: लोकल, पूर, कोरोना, लसीकरण अन् निर्बंध; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा एका क्लिकवर!

मुंबई : Mumbai Local: अ‍ॅपद्वारे लोकलचा पास डाऊनलोड करु शकणार; स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांनाही दिला पर्याय

महाराष्ट्र : Maratha Reservation : केंद्र सरकारने मराठा आरक्षणाची 50 टक्क्यांची अट शिथिल करावी - मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Unlock: राज्यात मॉल्स, मंदिरे कधी उघडणार? उद्धव ठाकरेंनी सांगितली वेळ

महाराष्ट्र : मराठा गोष्टी सांगत नाही, तर इतिहास रचतो, नीरज चोप्राच्या कुटुंबीयांना उद्धव ठाकरेंचा फोन

पुणे : पुणेकरांसाठी खुशखबर! अखेर निर्बंधात सूट; दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु

राजकारण : तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री? नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...