शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं देशातील पहिलं राज्य ठरणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा विश्वास

राजकारण : “आंदोलने कसली करता? कोरोना सरकारमान्य कार्यक्रम नाही”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले

राजकारण : “दोन्ही डोस घेतलेले मुख्यमंत्री आतातरी मंत्रालयात जाणार की अजूनही वर्क फ्रॉम?”

राजकारण : “२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का?; मनसेचा टीकेचा बाण 

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच वापरला आमदार निधी; शिवसेनेच्या जन्मस्थळाला नवी झळाळी

महाराष्ट्र : पोलीस ठाण्यात येताना लोकांना विश्वास वाटावा- उद्धव ठाकरे

राजकारण : स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं इतर झेंडा घेऊन बसूनच नये; तिरंग्याच्या बरोबरीतील भगव्या झेंड्याबद्दल विनंतीवजा आक्षेप

मुंबई : Mumbai Local: केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पोलीस अकादमीच्या कंपोझिट फायरिंग रेंज,  सिंथेटिक ट्रॅक, निसर्ग उद्यानाचे उदघाटन