शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : Devendra Fadnavis: त्यांची ती 'ठाकरी भाषा', दुसरं कुणी बोललं तर गुन्हा... हा दुटप्पीपणा!; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

मुंबई : Narayan Rane vs Shivsena: लाठीमार, धरपकड अन् नुसता 'राडा'... पाहा, राणेंच्या बंगल्याबाहेरचं धुमशान

पुणे : पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या

ठाणे : ...अन् ठाण्यात राणेंच्या नावानं रुग्णालयाचा केस पेपर निघाला; शिवसैनिकांची मोठी घोषणा 

पुणे : पुण्यात शिवसैनिक आक्रमक! गुडलक चौकात आंदोलन; राणेंच्या मॉलवरही दगडफेक

राजकारण : 'सिद्धपुरुष बाळासाहेबांनी राणेंना शाप दिलाय'; राणेंच्या 'त्या' विधानावर भास्कर जाधवांचा खोचक टोला 

राजकारण : शिवसेनेकडून 'कोंबडी चोर'चं पोस्टर; उद्धव ठाकरेंना 'घर कोंबडा' म्हणत नितेश राणेंचं प्रत्युत्तर

राजकारण : केंद्रात आमचीच सत्ता, बघूया शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते; नारायण राणेंचा शिवसेनेला सूचक इशारा

राजकारण : Narayan Rane vs Shivsena : नारायण राणेंचा फुगा फुटला, सामान्य शिवसैनिकांनीच तो फोडला; सध्या ते ऑक्सिजनवर आहेत

राजकारण : कोंबडी चोर!; नारायण राणेंविरोधात मुंबईत शिवसेनेची बॅनरबाजी